बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुलगी पाहण्यासाठी गेला अन पुराच्या पाण्यात वाहून गेला…नेमकं घडलं काय

by India Darpan
सप्टेंबर 1, 2024 | 10:24 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240901 WA0095 1 e1725166441495


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील खोबळा जिगरच्या पार नदीवर ही घटना घडली. वसंत सुरेश मासी असे या मृत तरुणाचे नाव आहे.

तो गुजराथ राज्यातील केळधा येथे मुलगी पाहण्यासाठी गेला असता नदीला पूर असल्याने दुचाकी नदी काठी लावून नदी पार करीत असतांना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरुन पाण्यात पडल्याने पुराच्या जोरदार प्रवाहाने तो तीन ते चार किमी वाहून गेला.

त्या शोध घेतल्या नंतर चार दिवसा नंतर त्याचा मृतदेह वांगणपाडा जवळील खोडदा डोहा जवळ आढळून आला.स्थानिकांनी पाण्याच्या प्रवाहातून त्याचा मृत देह बाहेर काढला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोनेरी टोळीला पाच वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी सव्वा पंधरा लाखाचा दंड

Next Post

घरफोड्या करणारी गाऊन गँग सीसीटीव्ही मध्ये कैद…(बघा व्हिडिओ)

Next Post
Screenshot 20240901 100952 WhatsApp

घरफोड्या करणारी गाऊन गँग सीसीटीव्ही मध्ये कैद…(बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
Gq16pCpWwAQQde9 1920x1286 1

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मे 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, बुधवार, १४ मेचे राशिभविष्य

मे 13, 2025
Untitled 28

जळगाव जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची राज्यभरात चर्चा असा काय आहे तो? नागरिकांना काय फायदा? घ्या जाणून

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011