शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘केजरीवालांनी माझ्याकडून घेतले ५० कोटी’, महाठग सुकेश चंद्रशेखरचा खळबळजनक दावा

by India Darpan
नोव्हेंबर 5, 2022 | 3:41 pm
in राष्ट्रीय
0
Fgyj GGaMAAWuIS

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील मंडोली कारागृहात बंदिस्त असलेल्या सुकेश चंद्रशेखरने सत्येंद्र जैन यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता आणखी एक लेटरबॉम्ब फोडला आहे. यावेळी सुकेश यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. सुकेशने या पत्रात अनेक मोठे आणि खळबळजनक दावे केले आहेत. गुजरात, हिमाचल आणि दिल्ली महापालिका निवडणुकीच्या आधी मीडियाला दिलेल्या चार पानी ‘स्फोट’ पत्रात त्याने आप नेते केजरीवाल यांच्यावर ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. त्याबदल्यात राज्यसभेची जागा देण्याचा दावाही केला आहे.

या पत्रात सुकेश याने केजरीवाल यांना थेट प्रश्न विचारला आहे की, जर मी देशातील सर्वात मोठा ठग आहे तर माझ्यासारख्या गुंडाला राज्यसभेची जागा देऊ करून ५० कोटी रुपये का घेतले? केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्या विरोधात लिहिलेल्या पहिल्या पत्रानंतर मला तिहार जेलचे माजी डीजी आणि प्रशासनाकडून धमकावले जात आहे. केजरीवाल आणि त्यांचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या कारभाराला मी घाबरत नसल्याचे सुकेशने लिहिले आहे. दिलेली माहिती पूर्णपणे बरोबर आहे, अर्थातच त्यांची चौकशी झाली पाहिजे, असा दावा त्याने केली आहे.

सुकेशने पुढे लिहिले आहे की, मी तुम्हाला आणि व्यावसायिकांना तुम्हाला आणि आम आदमी पार्टीला जोडून ५०० कोटी रुपये उभे करण्यास सांगितले होते. त्या बदल्यात मला कर्नाटकात पक्षात मोठ्या पदाची ऑफरही दिली जात होती. २०१६ मध्ये हॉटेल हयात येथे झालेल्या डिनर पार्टीचा संदर्भ देत सुकेश म्हणाला की, “केजरीवाल जी, तुम्ही सत्येंद्र जैन यांच्यासोबत माझ्या डिनर पार्टीला का आलात, जेव्हा मी तुम्हाला ५० कोटी रुपये दिले होते. ही रक्कम मी तुम्हाला कैलास गेहलोत यांच्या असोला फार्ममध्ये दिली होती. केजरीवाल जी, तुम्ही मला बंगळुरूचे माजी आयुक्त भास्कर राव यांच्या नोकरीनंतरच ‘आप’मध्ये सामील होण्यास का भाग पाडले? केजरीवालजी, २०१७ मध्ये जेव्हा मी तिहार तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याशी सत्येंद्र जैन यांच्या फोनवर का बोललात? हा नंबर सत्येंद्र जैन यांनी AK2 च्या नावाने सेव्ह केल्याचा दावा सुकेशने केला आहे.

"Kejriwal Ji why you forced me to bring 20-30 individuals to contribute Rs 500 cr to the party in return of seats," reads Sukesh Chandrashekhar's letter that has been confirmed by his lawyer pic.twitter.com/ykRxNsJbyz

— ANI (@ANI) November 5, 2022

Sukesh Chandrashekhar Claim Kejriwal Received 50 Crore Rs

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत जोडो यात्रेत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधींवर गुन्हा दाखल

Next Post

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये येणार’, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

Next Post
Chandrashekhar Bawankule

'काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये येणार', चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011