गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून केली आत्महत्या

by India Darpan
डिसेंबर 4, 2021 | 3:24 pm
in क्राईम डायरी
0
sucide

नाशिक : शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी शुक्रवारी (दि.३) गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यात ३४ वर्षीय महिलेसह ४८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पाथर्डी रोडवरील दाढेगाव येथील सुनिता बाळासाहेब उबाळे (३४ रा.प्रभुचंद्रनगर) या महिलेने शुक्रवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील छतास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पथवे करीत आहेत. दुसरी घटना देवळाली गावात घडली. रामनाथ रानू गायकवाड (४८ रा.म.ज्योतीबा फुले नगर,मालधक्का रोड) यांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना लक्षात येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जबरदस्त दणका : तब्बल २५७ उमेदवारांना विधानसभा निवडणूक लढविण्यास बंदी

Next Post

नाशिक – बोधलेनगर भागात भरदिवसा धाडसी घरफोडी; दीड लाख्याच्या ऐवजावर डल्ला

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक - बोधलेनगर भागात भरदिवसा धाडसी घरफोडी; दीड लाख्याच्या ऐवजावर डल्ला

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011