शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बाबत राज्य सरकारची विधिमंडळात मोठी घोषणा (व्हिडिओ)

by India Darpan
ऑगस्ट 22, 2022 | 12:16 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Mumbai Pune Express way e1661150715366

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या एक्सप्रेस वे संदर्भात राज्य सरकारने आज विधिमंडळात मोठी घोषणा केली आहे. यासंदर्भात आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. लक्षवेधी चर्चा दरम्यान, याप्रश्नी चर्चा झाली. याच एक्सप्रेस वेवर आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन नुकतेच झाले आहे. हाच मुद्दा धरुन पवार यांनी मागणी केली की, हा एक्सप्रेस वे थेट आठपदरी करावा.

या चर्चेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. एक्सप्रेस वेवर अपघात झाला आणि त्यासंदर्भातील माहिती पोलिसांना देताक्षणी पोलिसांना अपघाताचे लोकेशन कळेल, अशी यंत्रणा विकसित केली जाणार आहे. जेणेकरुन तत्काळ मदत मिळण्यास मदत होईल. तसेच, उपग्रहाद्वारे या एक्सप्रेस वेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा विकसित केली जाईल. याद्वारे लेन सोडून चालणाऱ्या वाहनांची माहिती तत्काळ यंत्रणांना कळेल. त्याची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. @AjitPawarSpeaks यांनी विधानसभेत लक्षवेधी चर्चेदरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील अपघातांचा मुद्दा मांडत हा मार्ग आठपदरी करण्याची मागणी केली. राज्यात सर्वाधिक ट्रॅफिकची अडचण ही मुंबई-पुणे मार्गावर होत असते. #MonsoonSession2022 pic.twitter.com/ZFIrrSYQqY

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 22, 2022

State Government Big Announcement for Mumbai Pune Expressway
Maharashtra Assembly Session

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँग्रेसला मिळणार गांधी घराण्याव्यतिरीक्त अध्यक्ष? ही नावे चर्चेत; गांधींशिवाय आजवर कुणी झालं का?

Next Post

शिंदे-फडणवीस सरकारला झटका! वॉर्ड पुर्नरचनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश

Next Post
SC2B1

शिंदे-फडणवीस सरकारला झटका! वॉर्ड पुर्नरचनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011