India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

तळीरामांसाठी खुषखबर! ख्रिसमस, थर्टी फर्स्ट बिनधास्त साजरा करा; उत्पादन शुल्क विभागाने काढले हे आदेश

India Darpan by India Darpan
December 24, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र

प्रातिनिधीक संग्रहित छायाचित्र


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ख्रिसमस, थर्टीफर्स्ट आणि न्यू एअर सेलिब्रेशन करणाऱ्या तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशानुसार, येत्या २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या तीन दिवशी दारुची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. ही दुकाने एरवी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहतात. मात्र, आता पहाटे ५ वाजेपर्यंत दुकाने खुली राहणार असल्याने मद्यप्रेमींना मद्य खरेदी करता येणार आहे.

State Excise Department on Christmas and New Year Celebration Order


Previous Post

ऑनलाईन ऑर्डरच गेली चोरीला; अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

Next Post

स्टेट बँकेत मोठी भरती; आजच करा असा अर्ज

Next Post
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेत मोठी भरती; आजच करा असा अर्ज

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group