India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गांगुली नंतर हे होणार BCCIचे अध्यक्ष; भाजप नेते आशिष शेलार यांची या पदावर लागणार वर्णी

India Darpan by India Darpan
October 11, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) लवकरच नवे अध्यक्ष भेटणार आहेत. सध्या सौरभ गांगुली अध्यक्ष आहेत. माजी वेगवान गोलंदाज रॉजर बिन्नी हे नवे अध्यक्ष होऊ शकतात. बिन्नी हे १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचा महत्त्वाचा भाग होते. खजिनदार अरुण धुमाळ यांच्या जागी भाजपचे आमदार आशिष शेलार यांची वर्णी लागू शकते. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह हे त्यांच्या पदावर कायम राहणार आहेत.

एएनआयने ट्विटमध्ये काही छायाचित्रांसोबत लिहिले आहे की, ‘भारताचे माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची जागा घेण्याची शक्यता आहे. जय शहा हे सचिवपदी कायम राहतील, तर अरुण धुमाळ यांच्या जागी महाराष्ट्र भाजपचे आमदार आशिष शेलार खजिनदार असतील.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच BCCI च्या सर्व पदांसाठी निवडणुका होणार आहेत. BCCI अध्यक्षपदासाठी १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत निवडणूक होणार आहे. बीसीसीआयमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक लढवण्यासाठी या पदांसाठी ११ आणि १२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरायचे आहेत.

Former India cricketer Roger Binny (pic 1) is likely to become BCCI president replacing Sourav Ganguly. Jay Shah (pic 2) to continue as the Secretary while Maharashtra BJP MLA Ashish Shelar (pic 3) likely to be the Treasurer replacing Arun Dhumal: Sources

(File photos) pic.twitter.com/AKAVjgSczs

— ANI (@ANI) October 11, 2022

Sports Cricket BCCI Election New President
Roger Binny Sourav Ganguly Ashish Shelar Jay Shah


Previous Post

ममता बॅनर्जींच्या आणखी एका आमदाराला ईडीकडून अटक

Next Post

सर्वोच्च न्यायालयाची ईडीला नोटीस; हे आहे प्रकरण

Next Post

सर्वोच्च न्यायालयाची ईडीला नोटीस; हे आहे प्रकरण

ताज्या बातम्या

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023

ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करण्यासाठी लाच; पोलिस अंमलदार व होमागार्ड एसीबीच्या जाळ्यात

January 28, 2023

मोदी सरकारचा मोठा निर्णय! राष्ट्रपती भवनातील या ऐतिहासिक गार्डनचे नाव बदलले

January 28, 2023

अतिशय गरीब घरातील या महिलेचा आवाज ऐका, तुम्हीही थक्क व्हाल! अभिनेता सोनू सूदने दिली ही मोठी ऑफर (व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group