शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

…तर सर्वस्वी जबाबदारी प्राचार्यांची राहणार; समाज कल्याण विभागाचा गंभीर इशारा

by India Darpan
जुलै 8, 2021 | 12:06 pm
in स्थानिक बातम्या
0
samajkalyan

नाशिक – शासनाच्या वतीने ‘महा-डीबीटी’ प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2020-21 चे ऑनलाईन अर्ज भरण्याची व शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील विद्यार्थ्यांचे पुन्हा अर्ज (re-apply) करण्यास दिनांक 15 जूलै  2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  ही मुदत अंतिम राहणार असल्याने यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत कोणत्याही परीस्थितीत वाढविण्यात येणार नाही, याची सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक भगवान वीर यांनी केले आहे.
             नाशिक विभागातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना व महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती इ. योजनेचे शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी ‘महा-डीबीटी’ पोर्टल 3 डिसेंबर, 2020 पासून कार्यान्वित झाले आहे.
            जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. तसेच आपल्या महाविद्यालय स्तरीय लॉगीन वर प्रलंबित असलेले पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून तात्काळ संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  यांचे लॉगीनवर वर्ग करावे.
            महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती इ. योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील. तरी याबाबतची माहिती आपल्या महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना द्यावी व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्याबाबत सूचित करण्यात यावे. असे आवाहन ही भगवान वीर  यांनी केले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रिलायन्स जिओची जबरदस्त ऑफर असलेले हे आहेत पाच प्लॅन्स  

Next Post

तारण/गहाण नोंदणी दस्तांवर आकारण्या योग्य फीमध्ये जबर वाढ

Next Post

तारण/गहाण नोंदणी दस्तांवर आकारण्या योग्य फीमध्ये जबर वाढ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011