रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सिन्नर तालुक्यात सध्या दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय लाटण्याचे काम ;शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर

by India Darpan
जुलै 8, 2021 | 2:02 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210708 WA0360 e1625752845219

नायगाव गटात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कामांचे भूमिपूजन
….
सिन्नर– सिन्नर तालुक्यात सध्या दुसऱ्यांच्या कामांची श्रेय लाटण्याचे काम जोरात सुरू आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी अनेक विकास कामे केली या कामांचे भूमिपूजने अजूनही होत असल्याचे  प्रतिपादन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले. नायगाव गटातील केपा नगर- कोमलवाडी- घंगाळवाडी, निमगाव सिन्नर ते सिन्नर हद्द, तळ्यातील भैरवनाथ आणि चिंचोली ते साखर कारखाना या मार्गांचे भूमिपूजन करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार राजाभाऊ वाजे युवानेते उदय सांगळे जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, संजय सानप, उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, खरेदी-विक्री संघाचे कचरू गंधास, नगरसेवक गोविंदराव लोखंडे, दत्ता डोमाडे, विजय कटके विलास सांगळे भाऊसाहेब हरळे अरुण बिन्नर गणेश आव्हाड, सुभाष लांडगे मारुति काकड किरण घुगे दत्तात्रय सानप, नवनाथ बर्डे निवृत्ती झाडे राजाराम नवाळे,  शिवाजी शेळके आदी उपस्थित होते.
करंजकर म्हणाले की माजी आमदार वाजे व माजी अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे आणली. त्यांच्या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. वाजे यांनी अनेक विकास कामे आणली मात्र त्याचा गवगवा केला नाही. जलयुक्त शिवार, पाणी पुरवठा योजना, रस्ते अशा विविध लोकाभिमुख विकास योजना त्यांनी आणल्या व पूर्ण केल्या अजूनही काही कामांची भूमिपूज होत आहे व होणार असल्याचे करंजकर यांनी सांगितले.
माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी आपण केलेल्या कामांचे मार्केटिंग केले नसल्याचे सांगितले. ज्याच्या कामाचे श्रेय त्यानेच घ्यायला हवे. खोटे सांगून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा खोचक टोला ही वाजे यांनी मारला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या समिती सदस्यपदी असताना तालुक्यात या कामांसह आणखी कामे मंजूर केली अाहेत.

ते आले तर जाब विचारा
माजी आमदार वाजे यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेणारे भूमिपूजनाला आल्यास त्यांना जाब विचारा. त्यांच्याकडे पुरावे मागा. आम्ही आमचे पुरावे फलकावर लावले असल्याचे युवा नेते उदय सांगळे यांनी मनोगतात सांगितले आणि कामांचे भूमिपूजन भविष्यात सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निफाड – दात्याणे येथील पुलाच्या कामाचे माजी आमदार अनिल कदम यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

एकनाथराव खडसे यांची ईडीची चौकशी पूर्ण : ९ तासानंतर कार्यालयातून पडले बाहेर

Next Post
khadse

एकनाथराव खडसे यांची ईडीची चौकशी पूर्ण : ९ तासानंतर कार्यालयातून पडले बाहेर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011