India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सिंह रास असलेल्या व्यक्तींना असे जाईल २०२३ हे नववर्ष; घ्या जाणून सविस्तर…

India Darpan by India Darpan
January 5, 2023
in साहित्य व संस्कृती
0

आपली रास सिंह आहे का?
२०२३ हे वर्ष असं जाईल, जाणून घ्या

वाचकांच्या आग्रहास्तव सर्व बारा राशींच्या व्यक्तींना नवे वर्ष कसे जाणार याबाबतचा रोज एका राशीचा अंदाज दहा टिप्सच्या स्वरूपात आपण देत आहोत. आज आपण सिंह राशीविषयी जाणून घेणार आहोत….
सिंह ही अग्नीतत्त्वाची राशी आहे. या ग्रहावर रवि (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे चार चरण व उत्तरा फाल्गुनीचे प्रथम चरण मिळून सिंह रास होते. सिंह राशीच्या व्यक्तींना अधिकार गाजवणे आवडते. भरपूर स्फूर्ती, तत्त्वनिष्ठता, आकर्षता, आशावाद असलेली ही राशी आहे. जिद्दीने उभारी घेण्याची हिम्मत या राशीच्या व्यक्ती ठेवतात. सिंह राशीच्या व्यक्तींना मिरवण्याची हौस असते, मान सन्मान आवडतात. ताकद आणि चपळाई भरपूर असते. ज्या व्यक्तींच्या नावाचे अद्याक्षर हे मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे से हे असते त्यांची रास सिंह असते. आता वेळ न दवडता आपण या राशीला नवे वर्ष कसे असेल ते पाहुया…

सिंह रास –
१) सिंह राशीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग, हार्डवेअर इंजिनिअरिंग, पोलीस खाते, संरक्षण खाते अशा पदांसाठी प्रयत्न करावेत…..
२) सिंह राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारे व्यवसाय केला तरी हरकत नाही….

३) विवाह इच्छुकांनी यंदाच्या वर्षी शुभ न्यूज ऐकण्याची तयारी ठेवावी….
४) कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी हे वर्ष अतिशय चांगले आहे…

५) डोकेदुखी, कंबर दुखी, टाच दुखी, तक्रारी याकडे दुर्लक्ष नको….
६) कुटुंबांतर्गत व्यवहार सर्वांमध्ये चर्चा करून करावे. गैरसमज होईल असे निर्णय घेऊ नये…

७) अनेक महत्त्वाची रेंगाळलेली कामे नवीन वर्षात पूर्ण होणार आहेत….
८) महिला वर्गाची नोकरीच्या ठिकाणी बढती, व्यवसायात नवीन क्षेत्रामध्ये संधी….

९) सामाजिक तसेच राजकारण क्षेत्रातील व्यक्तींना या वर्षात विशेष यश लाभेल….
१०) जुने वाहन मुळीच खरेदी करू नये ..

टीप – वरील टिप्स या सिंह राशीसाठी सर्वसमावेशक आहेत. सिंह राशीत असलेली मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तर फाल्गुनी या नक्षत्राप्रमाणे भिन्न तसेच कुंडली पाहून व्यक्तिगत सविस्तर सल्ला दिला जाईल….
महाराष्ट्रभर वास्तु व्हिजिट कॉम्प्युटर कुंडली शुभनवरत्न व्यक्तिगत सविस्तर ज्येष्ठ मार्गदर्शन भवानी ज्योतिष.. पं. दिनेशपंत..फक्त व्हाट्सअप संपर्क 9373 91 34 84….
सर्व राशीच्या वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पं. दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84


Previous Post

मोटोरोलाकडून 5G स्मार्टफोन लॉन्च; एवढी आहे किंमत आणि फिचर्स

Next Post

ट्रूकने लॉन्च केले हे जबरदस्त इअरबड्स; अभूतपूर्व गेमिंग व म्युझिकचा मिळणार अनुभव, एवढी आहे किंमत

Next Post

ट्रूकने लॉन्च केले हे जबरदस्त इअरबड्स; अभूतपूर्व गेमिंग व म्युझिकचा मिळणार अनुभव, एवढी आहे किंमत

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group