मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या महाराष्ट्राबद्दलच्या अपमानजनक विधानाविरोधातील वाढता असंतोष भाजपसाठी नुकसानकारक होता. त्या विषयाला बगल देण्यासाठी भाजपने ईडीच्या माध्यमातून संजय राऊतांवरील कारवाईची वेळ साधली. पत्रा चाळ प्रकरणासह एकूण कारवाईचा सविस्तर मागोवा घेत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे
Shivsena MP Sanjay Raut Arrested Analysis by Vijay Chormare