इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर चार महिन्याच्या आत किंवा आसपास या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीनिमित्त शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती इंडिया दर्पण वेब पोर्टलवर प्रसिध्द केल्या जाणार आहे. पहिली मुलाखत माजी नगरसेवक शिवाजी सहाणे यांची इंडिया दर्पणचे कार्यकारी संपादक शाम उगले यांनी घेतली आहे. या मुलाखतील सहाणे यांनी आगामी निवडणुकीत काय स्थिती असेल, शहराचे कोणते प्रश्न आहे. महायुती की महाविकास आघाडी यावर परखड मत मांडले तर बघा, शिवाजी सहाणे यांची खास मुलाखत….