गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या संमेलनाचा समारोप; असे आहे दिवसभरातील कार्यक्रम

by India Darpan
डिसेंबर 4, 2021 | 7:52 pm
in इतर
0
sharad pawarb1

नाशिक – कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे होत असलेल्या ९४ अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत उद्या दि.५ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्द चपळगावकर, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

संमेलनाच्या अखेरच्या दिवशी खजूर गार्डन येथे
-सकाळी ९ वाजता बालसाहित्य समजून घेऊया बदलत्या काळातील बालसाहित्य संवाद
– १० वाजता मुलांशी गप्पा गोष्टी (साहित्यिक प्रश्न)
– १०.३० वाजता बालसाहित्य आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास
– ११.३० वाजता खगोल ते भूगोल
– दुपारी १२ वाजता कल्पनामधील नाविन्यता व विज्ञान
– दुपारी १ वाजता बालसाहित्य समारोप कार्यक्रम

*सकाळी ११ वाजता फार्मसी बिल्डिंग येथे*
– ऑनलाइन वाचन वाङ्ममय विकासाला तारक की मारक परिसंवाद
– दुपारी १ वाजता इंजिनिअरिंग बिल्डिंग मध्ये
साहित्य निर्मितीची कार्यशाळा गरज की थोतांड परिसंवाद
– रात्री ८ ते १० जय जय माय मराठी सांस्कृतिक कार्यक्रम

मुख्य मंडपतील कार्यक्रम
– सकाळी ९.३० वाजता शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने राजसत्तेचा निर्दयीपणा लेखक, कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटीची भूमिका या विषयावर परिसंवाद होणार आहे.
– सकाळी ११.३० वाजता नाशिक जिल्ह्याची निर्मिती १५१ वर्षातील वाटचाल विकास आणि संकल्प परिसंवाद
– दुपारी १.३० वाजता वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण परिसंवाद
– सायंकाळी ४ वाजता समारोप कार्यक्रम
आदी कार्यक्रम संपन्न होणार असून नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रात ओमायक्रॅानचा शिरकाव: पहिला रुग्ण या शहरात आढळला

Next Post

मराठी साहित्य संमेलनात कवी राजू देसले यांना ‘लक्षवेधी कवी’ पुरस्कार

Next Post
IMG 20211204 WA0239 e1638627896457

मराठी साहित्य संमेलनात कवी राजू देसले यांना ‘लक्षवेधी कवी’ पुरस्कार

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011