India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवरुन तहसिलदार आक्रमक; जप्त वाहनांचा होणार जाहीर लिलाव

India Darpan by India Darpan
December 23, 2022
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक तालुक्यातील गौण खनिज चोरी विरोधी पथकांनी अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहनांचा 06 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता नाशिक तहसिल कार्यालय येथे जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. या लिलावात जास्तीत जास्त व्यक्ती व संस्थांनी सहभाग घ्यावा, असे नाशिक तहसिलदार अनिल दौंडे यांनी कळविले आहे.

गौण खनिज चोरी विरोधी पथकाने जप्त केलेल्या वाहन मालकांविरूद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. त्या वाहन मालकांना आदेश देवूनही दंडात्मक कार्यवाहीच्या आदेशातील शास्तिची रक्कम शासनास जमा न केलेल्या वाहनांची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. लिलावातील अटी व शर्ती बाबत अधिक माहितीसाठी तहसिल कार्यालय, नाशिक तहसिलदार यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही तहसिलदार अनिल दौंडे यांनी केले आहे.
जप्त वाहनांचा तपशिल

जप्त केलेल्या जंगम मालमत्ता धारकाचे नाव… वाहनाचा प्रकार…. वाहन क्रमांक
1 रामेश्वर किंचीत लहाने……. ट्रक……. MH-15/CK-5222
2 जव्हारलाल जमा जाधव……… ट्रॅक्टर……. GJ-15/ DU-1249
3 दिपक श्रीचंद रणवा……… हायवा……. MH-15/EG-3513
4 नितीन इश्वर गुंजाळ……… जे.सी.बी….. MH-18/ N-3432
5 खलील शेख …….407 टेम्पो…… MH-15/S–8053

Seized Vehicles Auction Tehsildar Decision


Previous Post

पतंगबाजीतील नायलॉन धाग्यावरुन विभागीय महसूल आयुक्त आक्रमक; काढले हे आदेश

Next Post

नाशिक खासगी बस अपघातानंतर आता हे सक्तीचे; राज्य सरकारची विधान परिषदेत माहिती

Next Post

नाशिक खासगी बस अपघातानंतर आता हे सक्तीचे; राज्य सरकारची विधान परिषदेत माहिती

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group