रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुन्हा वाजणार शाळेची घंटा! पण, या राज्यांमध्ये

by India Darpan
जुलै 9, 2021 | 6:27 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा व कॉलेज बंद असून सध्या ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. मात्र आता कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याने पुन्हा शाळा सुरु होत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी काही राज्यांमध्ये पुढील आठवड्यापासून शाळा सुरू होत आहेत.
तिसर्‍या लाटेचा धोका असल्याने दिल्लीसह बहुतांश राज्यांना अद्याप शाळा बंद ठेवण्याची इच्छा आहे. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे कित्येक राज्यांतून कडक लॉकडाउन हटविण्यात आले आहेत.  दैनंदिन जीवन परत रुळावर येत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे होणारे नुकसान लक्षात घेता अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार शाळा पुन्हा सुरू करण्याच्या विचारात आहेत.
या राज्यांमध्ये सुरू होणार शाळा
उत्तराखंड
राज्य सरकारने १२ जुलैपासून सर्व शाळा म्हणजे इयत्ता १ ते १२ पर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  तथापि, विद्यार्थ्यांच्या येण्यावर बंदी असेल.  सध्या फक्त शिक्षक व कर्मचारी शाळेत येतील. शिक्षणमंत्री अरविंद पांडे म्हणाले की, आत्ता तरी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणच सुरू राहील.
 बिहार
येत्या १२ जुलैपासून बिहारमध्येही शाळा पुन्हा उघडतील. मात्र सध्या दहावीच्या वर शाळा, महाविद्यालये सुरू होतील. आता फक्त ५० टक्के विद्यार्थ्यांनाच बोलावले जाईल. वर्गात शारीरिक अंतरासाठी प्रयत्न केले जातील.  सरकार शिक्षक-पालकांच्या बैठका ऑनलाईन करण्याच्या प्रयत्नात आहेत.
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेश सरकारने १६ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ जुलैपासून ऑनलाईन वर्ग सुरू होतील. शिक्षकांना १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान वर्कबुकवर प्रशिक्षण दिले जाईल.
राजस्थान
शाळा सुरू करण्यात आल्या असून नवीन सत्रासाठी प्रवेश घेण्यात येत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची परवानगी नाही.  दुसरीकडे, शिक्षणमंत्री गोविंद दोत्सरा यांनी सांगितले की, कोरोना विषाणूची लागण कमी झाल्यानंतर किंवा शाळा लस उपलब्ध झाल्यावर शाळा सुरू केल्या जातील.
तेलंगाणा
तेलंगणामध्ये शाळा पुन्हा उघडल्या. तेलंगणा सरकारने राज्यात ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे  केजी ते पदव्युत्तर स्तरापर्यंतचे वर्ग १ जुलैपासून पुन्हा सुरू झाले आहेत.
उत्तरप्रदेश
सध्या शाळा बंद आहेत.  आता असा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे की, १९ जुलैपासून इयता ९ ते १२ आणि त्यानंतर २ ऑगस्टपासून इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या मुलांसाठी शाळा सुरू कराव्यात.
राजस्थान
शाळा फक्त प्रशासकीय कामांसाठी उघडण्यात आली आहेत.  परंतु, नव्या सत्राची प्रवेश प्रक्रीया तिथे सुरू झाल्या आहेत.
मध्यप्रदेश
ऑनलाईन वर्ग सुरू राहतील. यापूर्वी राज्यात १ जुलैपासून शाळा सुरू होणार होती, परंतु नंतर तो निर्णय पुढे ढकलण्यात आला.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज या अभिनेत्रीचा वाढदिवस! तिचे सलमानसोबत होणार होते लग्न; पत्रिकाही वाटल्या, पण…

Next Post

खडसे आणखी अडचणीत; पत्नी मंदाताई खडसे यांना ईडीचे समन्स

Next Post
mandatai khadse

खडसे आणखी अडचणीत; पत्नी मंदाताई खडसे यांना ईडीचे समन्स

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011