India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आनेवाडी व तासवडे टोल नाक्यावरील नागरिकांच्या अडचणी संदर्भात हे झाले निर्णय

India Darpan by India Darpan
May 27, 2023
in राज्य
0

सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय महामार्ग पुणे-बेंगलोर वरील आनेवाडी व तासवडे टोल प्लाझा वरील स्थानिक नागरिकांना टोलच्या अनियमिततेबाबत होणाऱ्या अडचणीसंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समिर शेख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, टोल प्लाझाचे व्यवस्थापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. देसाई म्हणाले, टोल नाका चालविणाऱ्या कंपन्यांवर कोणकोणते व किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती पोलीस विभागाने सादर करावी. टोल नाक्यावरील सीसीटिव्हींची जोडणी जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालय यांना देण्याची व्यवस्था आठ दिवसात करावी जेणेकरुन टोल नाक्यावरील प्रत्येक हालचालींवर सतत देखरेख ठेवता येईल व होणाऱ्या गंभीर घटनांच्या बाबतीत तात्काळ कार्यवाही करता येईल.

आनेवाडी व तासवडे टोल नाक्यावर टोलच्या अनियमिततेबाबत स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने ठेकेदार कंपनीबाबत मागील काही वर्षात आलेल्या तक्रारींचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिले.

Satara Anewadi Tasawade Toll Issues


Previous Post

ऑनलाइन लग्न लावून देणाऱ्या गुरुजींची लॉटरी; दक्षिणेपोटी मिळाली तब्बल एवढी रक्कम

Next Post

सोन्याच्या किंमतीत होणार वाढ

Next Post
प्रातिनिधीक फोटो

सोन्याच्या किंमतीत होणार वाढ

ताज्या बातम्या

फोटोशूटमुळे ट्रोल झाली अभिनेत्री प्राजक्ता माळी

June 7, 2023

नीती आयोगाकडून महाराष्ट्र ब्लॉकचेन जात प्रमाणपत्र प्रकल्पाचे कौतुक… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

June 7, 2023

राज्यात या ४ ठिकाणी होणार उदंचन जलविद्युत प्रकल्प… इतक्या विजेची निर्मिती होणार

June 7, 2023

मुंबईत आता किलबिलाट रुग्णवाहिका… अशी आहे तिची वैशिष्ट्ये…

June 7, 2023

त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मंगेश पाटील यांची गगन भरारी

June 7, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज

June 7, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group