India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सप्तशृंग गडावर कोरोना निर्बंध लागू; आजपासून हे सक्तीचे

India Darpan by India Darpan
December 23, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात पुन्हाचा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे आहेत. ही बाब ओळखून केंद्र आणि राज्य सरकारने गर्दीच्या ठिकाणांवर कोरोना नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंग गड मंदिर परिसरात कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तशी घोषणा मंदिर देवस्थानने केली आहे.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-१९ संदर्भीय सुधारित विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य प्रसार व संसर्ग टाळणे आवश्यक आहे. या हेतूने मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर गर्दी टाळणे बाबत जाहीर आवाहन करत आहे. २३ डिसेंबरपासून भाविकांनी केंद्र व राज्य शासनाचा प्राप्त सूचनेनुसार विश्वस्त संस्थेच्या व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य करावे. मास्कचा वापर करूनच श्री भगवती दर्शनासाठी मंदिर परिसरात प्रवेश करावा. गर्दी टाळणे हेतूने सामाजिक अंतराचे पालन करावे. बूस्टर डोस प्रकारातील लसीकरणाची पूर्तता करावी. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Saptashrungi Covid Restrictions from Today


Previous Post

धावत्या रेल्वेत मोबाईल चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात; सहा मोबाईल व पर्स हस्तगत

Next Post

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; काळ्या पट्टया बांधून विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी

Next Post

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; काळ्या पट्टया बांधून विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group