गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कराटे प्रशिक्षकाचा तरुणीवर अत्याचार… दोन वेळा गर्भपातही… संभाजीनगरमधील घटना

by India Darpan
ऑगस्ट 6, 2023 | 2:37 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून केवळ मुंबई, पुणे नव्हे तर राज्यातील अनेक शहरात तरूणी व महिला अत्याचारांच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. आणखी भयानक प्रकार म्हणजे अत्याचार पीडितांमध्ये अविवाहित तरुणीचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रेमप्रकरणातून तसेच लग्नाचे वचन देऊन तरुणीवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे. कराटे शिकणाऱ्या तरुणीसोबत प्रशिक्षकाने वाईट कृत्य केले, तसेच लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सतत २ वर्ष केला अत्याचार केला. आणखी भयानक प्रकार म्हणजे तिला दोन वेळा गर्भपात देखील करायला लावला.

अखेर तरुणीची पोलिसात धाव
या संदर्भात पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २३ वर्षीय युवती बहिणीकडे राहत असे. दरम्यान, नोव्हेंबर २०२१ मध्ये पीडितेला कराटे शिकायचे असल्याने आरोपी मिलिंद घोडपडे ( वय ५० ) याच्या कराटे क्लासमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा मिलिंद याने या पीडित तरूणीला क्लासच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची प्रमुख केले. यावेळी मिलिंदने त्याने तिच्यासोबत जवळीक साधायला सुरुवात केली. इतकेच नव्हे माझ्या पत्नीचे निधन झाले असून मला मुलबाळ नाही, त्यामुळे मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, अशी गळ घालत गोड गोड बोलून त्याने त्या तरूणीचा विश्वास संपादीत केला. त्याचप्रमाणे तिला फुस लावून घरी नेल्यावर बळजबरीने दोन वेळेस तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. परंतु त्याला दोन बायकांपासून ५ अपत्ये आणि ३ वर्षाचा नातू आहे. मात्र या प्रशिक्षकाने सदर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग २ वर्ष अत्याचार केला. यादरम्यान पीडिता गरोदर राहिली असता, आरोपीने तिला दोन वेळा गर्भपात करायला लावला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्या तरुणीच्या लक्षात आले.

पत्नीने हाकलले
बदमाश घोरपडे लग्नाचे आमिष दाखवत वारंवार तिच्यासोबत संबंध ठेवले. मागील वर्षी ती गर्भवती राहिल्यानंतर त्याने नोकरीचे आपण आधी तुझ्या नोकरीचे बघू, एवढ्यात मूल नको, असे सांगत तिला चक्क गर्भपात करायला लावला. त्यानंतर मिलिंदने पैसा घेऊन सुमारे दोन लाखांची फसवणूक केली. जेव्हा ती पिडीत तरुणी त्याच्या घरी गेली तेव्हा माझ्या लग्नाची बायको नाही, असे म्हणत त्याने आणि त्याच्या पत्नीने घरातून हाकलून दिले, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलिसांत धाव घेतली. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणीने पोलिसांनी कराटे प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.मिलिंद याला न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या कराटे प्रशिक्षिका विरुद्ध अन्य तरुणींनी तक्रार दाखल करण्याचे ठरविले आहे.

sambhaji nagar crime karate coach young girl rape

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लाचखोर तहसिलदार बहिरमकडे सापडले एवढे घबाड… नाशिक एसीबीचा कसून तपास…

Next Post

Nashik Crime १) कार खरेदी-विक्रीत पाच लाखाला गंडा २) पादचारी महिलेचे मंगळसूत्र लांबवले

Next Post
fir.jpg1

Nashik Crime १) कार खरेदी-विक्रीत पाच लाखाला गंडा २) पादचारी महिलेचे मंगळसूत्र लांबवले

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011