सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

समाज कल्याण कर्मचाऱ्यांना मिळणार ऑनलाईन प्रशिक्षण

by India Darpan
जुलै 10, 2021 | 10:19 am
in स्थानिक बातम्या
0
Samajkalyan Office e1625912328817

पुणे – यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे यांच्यावतीने राज्यातील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाचे पायाभूत प्रशिक्षण ऑनलाईन देण्यात येणार आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमधील कामाचा दर्जा व गुणवत्ता वाढीला लागावी. प्रशासनात गतिमानता व सुधारणा व्हावी. या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात कर्मचारी अधिकारी यांनी देखील काळानुरूप आपल्या कामकाजामध्ये बदल करणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच त्याचे प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे बाब  लक्षात घेत त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.  कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत नुकतेच  विविध संवर्गातील निलंबित असलेले कर्मचारी यांच्या सेवा प्रस्थापित केले आहेत. यापूर्वी देखील ११ कर्मचाऱ्यांच्या सेवा पुनर्स्थापित करण्यात आलेल्या आहेत. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुला-मुलींच्या निवासी शाळेतील २१ कर्मचाऱ्यांचा देखील नियमित वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. आयुक्तालयाने कर्मचाऱ्यांच्या हिताचे  घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.
समाज कल्याण विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी समाज कल्याण विभागाने कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकास, झिरो पेंडन्सी, विविध संवर्गाचे प्रशिक्षण, यासारखे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षापासून निलंबित असलेल्या सर्व  सेवा पुनर्स्थापित केलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी  त्यांना समाज कल्याण विभागामार्फत  प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कळविले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – नातवाला भेटीला घेऊन आलेल्या सासऱ्याला जावयाकडून मारहाण

Next Post

लासलगाव बाह्य वळण रस्त्याच्या कामाला गती द्या; पालकमंत्री छगन भुजबळ

Next Post
IMG 20210710 WA0122 e1625916727142

लासलगाव बाह्य वळण रस्त्याच्या कामाला गती द्या; पालकमंत्री छगन भुजबळ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011