शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अशी करा साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन करण्यासाठी नावनोंदणी

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2021 | 11:31 am
in इतर
0
20210130 184214 2

नाशिक – ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत होऊ घातलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित करण्यासाठी नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अर्जामध्ये संबंधित लेखक व प्रकाशकांची प्राथमिक माहिती आणि पुस्तकाबद्दल महत्त्वाचे तपशील विचारण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त संबंधित लेखकाकडून एक हमीपत्रही भरून घेतले जाणार आहे. ज्यामध्ये कॉपीराइट, प्रकाशनासंदर्भातील तांत्रिक बाबी आणि कोव्हिड- २०१९ संदर्भातील दक्षता यासंबंधीची हमी आहे. इतरत्र पुस्तक प्रकाशनांवर होणारा खर्च टाळण्याच्यादृष्टीने संयोजक याठिकाणी पुस्तक प्रकाशन मंचाची उभारणी करणार असून तिथे प्रकाशनाकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून येथे ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या सारस्वतांचा यथोचित सन्मान करणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, कार्यक्रम समन्वयक समीर भुजबळ, संयोजन समन्वयक विश्वास ठाकूर, कार्यवाह डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे आदींनी दिली आहे.

संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक- मान्यवर विचारवंतांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन ही एक संधी असून येथे उपलब्ध सोयी- सुविधांचा उपयोग करून घेत अधिकाधिक साहित्यिकांनी आपली पुस्तके प्रकाशित करण्याचे आवाहन ग्रंथ प्रकाशन समिती प्रमुख सुभाष सबनीस, उपप्रमुख प्रविण जोंधळे, विजयकुमार मिठे, प्रकाश कोल्हे यांनी केले.
नावनोंदणी प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी
सुभाष सबनीस (९८८१२४८४२९)
प्रशांत कापसे (९५४५४१५६७७)
प्रवीण जोंधळे (९९२२९४६६२२)
अलका कोठावदे (९४२०६५१९११)
प्रा. लक्ष्मीकांत भट (९२२६१५७०४०)
रवींद्र रनाळकर (९४०३७ ७४५६२)
सुकदेव डेरे (९८२२८ ५११७९)
कौस्तुभ मेहता (९२२५१ १४२१२)
आदींशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५३७; महानगरपालिका क्षेत्रात २३५ तर पंधरा तालुक्यात २८१ रुग्ण

Next Post

पांढऱ्या सोन्याला झळाळी; अवघ्या दोन महिन्यातच दर जवळपास दुप्पट

Next Post
cotton

पांढऱ्या सोन्याला झळाळी; अवघ्या दोन महिन्यातच दर जवळपास दुप्पट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011