गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंचनामे जलद गतीने होण्यासाठी महसूलमंत्र्यांची मोठी घोषणा

by India Darpan
ऑक्टोबर 25, 2022 | 7:25 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20221025 WA0029

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिवृष्टीने नूकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे, जलद गतीने होण्यासाठी ‘ई पीक’ पाहाणी पंचनाम्याची अट काही दिवसांपूर्ती शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची, माहीती राज्याचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी आज तिसर्या दिवशी शेवगाव आणि पारनेर तालुक्यातील नूकसानग्रस्त भागाची पाहाणी करून ठिक ठिकाणी शेतक-यांशी संवाद साधला. थेट बांधावर जावून त्यांनी सर्व वरीष्ठ अधिकारी यांच्या समवेत त्यांनी बाधीत झालेल्या शेती पिकांची पाहाणी करून पंचनाम्याचा आढावा घेतांना, आळकुटी, निघोज येथील ग्रामास्थांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांकडून पंचनाम्या संदर्भात येत असलेल्या तक्रारीची दखल घेवून ‘ई पीक’ पाहाणी पंचनाम्याची अट काही दिवसां करीता शिथील करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. अनेक ठिकाणी रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांकडे अॅन्डरॉईड मोबाईल नाहीत.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पंचनामे होतील की नाही अशी भीती असून या संकटात पंचनाम्याच्या बाबतीत कोणतीही त्रुटी राहू नयेत म्हणून, सरसकट पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत.

राज्य शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही याची काळजी शासन निश्चितपणे घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यापूर्वी आलेल्या नैसर्गिक संकटातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदत देवून दिलासा दिला आहे. मदतीचा निर्णय करताना दोन हेक्टरची अट शिथील करून तीन हेक्टरपर्यत त्याची मर्यादा वाढवली असून मदतीच्या रकमेतही पहील्यांदाच वाढ करण्यात आली असल्याचे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री, श्री. विखे पाटील यांनी आळकुटी, निघोज, जवळा, गांजीभोयरे या गावातील नूकसान झालेल्या पिकांची पाहाणी करून शेतक-यांच्या मागण्याचे निवेदन स्विकारली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार शिवकुमार अवलकंठी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ तुंभारे, सुजित झावरे, वसंतराव चेडे, विश्वनाथ कोरडे, डॉ भास्करराव शिरोळे, राहूल शिंदे, सचिन वराळ, शिवाजीराव सालके, बाळासाहेब पठारे, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Revenue Minister Big Announcement Panchaname

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिवाळीतच लहवित गावावर शोककळा; नाशिकच्या जवानाला सिक्कीममध्ये वीरमरण

Next Post

शिंदे आणि ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखांना ‘हाजीर हो’! पोलिसांनी बजावली नोटीस

Next Post
nashik city police

शिंदे आणि ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखांना 'हाजीर हो'! पोलिसांनी बजावली नोटीस

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011