India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रिलायन्स जिओचा न्यू इअर धमाका! या प्रीपेड प्लॅन्सवर मिळतील हे जबरदस्त लाभ

India Darpan by India Darpan
December 26, 2022
in राष्ट्रीय
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिलायन्स जिओ कायमच ग्राहकांच्या गरजा, त्यांच्या आवडी आणि बजेटनुसार प्लान्स लाँच करत असते. युजर्स देखील मोठ्या प्रमाणत रिलायन्स Jio ची सेवा वापरतात.रिलायन्स जिओ आपल्या या प्रीपेड प्लॅनसह अतिरिक्त डेटा बेनिफीट्स देखील देत आहे. वर्षभर वैधता असलेल्या या प्लॅनसह ग्राहकांना 75GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे.

रिलायन्स जिओकडे प्रीपेड, पोस्टपेड, आंतरराष्ट्रीय आणि जिओ फोन ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमती श्रेणींमध्ये अनेक एकापेक्षा एक जबरदस्त प्लान्स आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे Reliance Jio ने नवीन वर्ष 2023 वर्ष साजरे करण्यासाठी, रिलायन्स जिओने 2023 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनसह कंपनी 9 महिन्यांसाठी दररोज 2.5GB हायस्पीड डेटा देते. याशिवाय जिओ आपल्या जुन्या प्लॅनसह अतिरिक्त फायदेही देत ​​आहे. कंपनी यूजर्सना 75GB अतिरिक्त डेटा देत आहे. रिलायन्स जिओ त्याच्या 2,999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह अतिरिक्त डेटा लाभ देत आहे. वर्षभराची वैधता असलेल्या या प्लॅनसोबतच यूजर्सना 75GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. या प्लॅनमुळे तुम्हाला दर महिन्याला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याचा त्रास होणार नाही.

विशेष म्हणजे Jio च्या 2999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 912.5GB डेटा दिला जातो. यूजर्सला दररोज 2.5GB डेटा मिळतो. तथापि, त्याची मुदत संपल्यानंतर, आपण 64Kbps च्या वेगाने अमर्यादित डेटा ऍक्सेस करू शकता. आणखी याशिवाय यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100SMS देखील दिला जातो. आधीच नमूद केल्याप्रमाणे, Jio च्या या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता 365 दिवस आहे. यामध्ये जिओ अॅप्सची मोफत सेवाही देण्यात आली आहे.

रिलायन्स जिओ कंपनीने नवीन वर्षाच्या ऑफरमध्ये या प्रीपेड प्लॅनसह 75GB अतिरिक्त हाय स्पीड डेटा देखील देत आहे. याशिवाय यूजर्सना 23 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी देखील मिळेल. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला दीर्घ मुदतीचा प्लॅन घ्यायचा असेल, तर कंपनीचा हा प्लॅन आता ऑफरसह खूप चांगला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलायन्स जिओने नवीन वर्षापूर्वी 2023 रुपयांचा प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये 252दिवसांची वैधता देण्यात आली आहे. याशिवाय दररोज 2.5GB डेटाही दिला जातो. म्हणजेच तुम्हाला एकूण सुमारे 630GB डेटा दिला जातो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS देखील दररोज दिले जातात. ग्राहकांना नवीन वर्ष 2023 सेलिब्रेट करण्यासाठी रिलायन्स जिओने हा खास प्रीपेड प्लॅन आणला आहे.

Reliance Jio Prepaid New Year Bumper Offer


Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – व्यवहारिक कर्म आणि योग

Next Post

निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला गावाने दिले चक्क ३१ लाख; पण का? वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

Next Post

निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला गावाने दिले चक्क ३१ लाख; पण का? वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group