गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

RBIच्या निर्देशांमुळे ऑनलाइन पेमेंट मध्ये मोठा बदल; गुगलनेही घेतला हा निर्णय

by India Darpan
डिसेंबर 1, 2021 | 4:29 pm
in मुख्य बातमी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई – सध्याच्या काळात प्रत्यक्ष पैशांने व्यवहारापेक्षा ऑनलाइन पेमेंटकडे सर्वच नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे ऑनलाईन बँकिंग व्यवहार वाढले असून ई-पेमेंट, गुगल ॲप सह अन्य ॲपचा वापर करून ऑनलाइन व्यवहार करण्यात येत आहेत. सहाजिकच यासाठी देखील काही नियमवली करण्यात आलेली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गुगलद्वारे नियम बदलले जात आहेत. त्याचा थेट परिणाम ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांवर होणार आहे. गुगल सेवा वापरकर्त्यांना या नवीन नियमांमधील बदलांची माहिती असणे आवश्यक आहे. 1 जानेवारी 2022 पासून Google यापुढे ग्राहकांचे कार्ड तपशील म्हणजे कार्ड क्रमांक आणि कालबाह्यता तारीख सेव्ह करणार नाही. हा नवीन नियम सर्व Google सेवा म्हणजे Google Ads, YouTube, Google Play Store आणि इतर पेमेंट सेवांवर लागू होईल.

या आधी गुगल ग्राहकांच्या कार्डचे तपशील सेव्ह करत असे. जेव्हा ग्राहक पेमेंट करात, तेव्हा त्याला फक्त त्याचा CVV नंबर टाकावा लागत होता. तथापि आता 1 जानेवारीनंतर, ग्राहकांना मॅन्युअल ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी कार्ड क्रमांकासह कालबाह्य तारीख लक्षात ठेवावी लागेल. संवेदनशील माहिती सुरक्षित करण्याच्या उद्देशाने आरबीआयला कार्डचे तपशील सेव्ह न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे ग्राहक Visa किंवा MasterCard वापरत असल्यास त्याचा कार्डचे तपशील नवीन फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्यासाठी अधिकृत करावे लागतील. तुम्हाला विद्यमान कार्ड तपशीलांसह मॅन्युअल पेमेंट करावे लागेल. कार्ड तपशील नंतर पुन्हा एंटर करणे टाळण्यासाठी, पेमेंट 31 डिसेंबर 2021 पूर्वी तपशील पूर्ण करणे आवश्यक आहे.

तुम्ही RuPay, American Express, Discover किंवा Diners कार्ड वापरत असल्यास, तुमच्या कार्डचे तपशील 31 डिसेंबर 2021 नंतर Google द्वारे सेव्ह केले जाणार नाहीत. नवीन स्वरूप ही कार्डे स्वीकारत नाही. त्यामुळे 1 जानेवारी 2022 पासून, तुम्हाला प्रत्येक मॅन्युअल पेमेंटसाठी कार्ड तपशील प्रविष्ट करावा लागेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विमानतळांवर आणखी कडक निर्बंध

Next Post

डॉक्टरांसाठी महत्त्वाचे वृत्त; सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

Next Post
SC2B1

डॉक्टरांसाठी महत्त्वाचे वृत्त; सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011