आजचे राशिभविष्य – बुधवार, ३ जून २०२५
मेष– द्विधा मनस्थितीमुळे निर्णय घेण्यास कठीण जाईल
वृषभ- आपल्या गोड बोलण्यामुळे सर्वांची मनी जिंकाल
मिथुन– शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्ही उत्साही राहाल
कर्क– नवीन गुंतवणूक टाळलेली बरी

सिंह- आज प्रवास टाळलेला चांगला राहील
कन्या- आर्थिक लाभाच्या संधी प्राप्त होतील
तूळ– आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा
वृश्चिक- मित्र परिवारामध्ये आपले कौतुक होईल
धनु- महत्वाची कामे अर्धवट राहण्याची शक्यता
मकर- कॉलिटी व सचोटी व्यवहार यावर भर द्या
कुंभ- महत्वाची कामे यशस्वी होतील
मीन- नशिबाची साथ आज मिळेल
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
9 /11 नंतर शुभ दिवस