आजचे राशिभविष्य- शुक्रवार, ३० मे २०२५
मेष– ज्येष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल
ऋषभ- व्यावसायिकांना प्रगतीचे संकेत मिळतील
मिथुन– विरोधकांचे बळ वाढेल सावध रहा
कर्क- आर्थिक क्षमतेच्या बाहेरील कामे घेऊ नका

सिंह– तब्येतीची कुरकुर जाणवेल वेळीच औषध उपचार घ्या
कन्या- आपल्या हितचिंतकांचे सल्ले दुर्लक्षित करू नका
तूळ– मान्यवरांचे उत्तम मार्गदर्शन आपल्याला प्रगती दायक ठरेल
वृश्चिक– सावध तो समाधानी याचा प्रत्यय आपल्याला येईल
धनु- कौटुंबिक जीवनाकडे थोडे लक्ष द्या
मकर- मित्रपरिवार प्रियजन यांच्या भावनांचा आदर राखा
कुंभ– फसव्या माया जाल यामध्ये अडकू नका पैसे सांभाळा
मीन- चित्त मन बुद्धी स्थिर ठेवल्यास प्रगती निश्चित
राहू काळ- सकाळी 10:30 ते 12
शुभ कार्यासाठी उत्तम दिवस