आजचे राशिभविष्य – गुरुवार, २९ मे २०२५
मेष– आशादायक परिस्थिती निर्माण होईल
ऋषभ- कुठल्याही प्रकारचे प्रलोभने देऊ व घेऊ नका
मिथुन– आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्यामुळे मौन पाळा
कर्क- आपण सांगितलेला कामांमध्ये आपल्याला समाधानी वृत्ती मिळणार नाही

सिंह- आपल्या कार्यशैलीमुळे विरोधक अचंबित होतील
कन्या- लाभ व विना भांडवली धन यांचा मोह टाळलेला बरा
तूळ– व्यवहारात आपण बाजी मारत विरोधक नमवाल
वृश्चिक- प्रलोभनांपासून दूर राहा कष्ट हाच पर्याय ठेवा
धनु- आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता राहील देणगीदारांना फोन करा
मकर- वरिष्ठांचा सल्ला आपणास प्रेरणादायी ठरेल
कुंभ- व्यवसायाच्या ठिकाणी कठोर निर्णय आपल्याला लाभ देईल
मिन– स्वतःची पत प्रतिष्ठा जपण्याकडे याकडे लक्ष ठेवा
राहू काळ– दीड ते तीन
धाडसी कार्य करण्यासाठी उत्तम दिवस