आजचे राशिभविष्य – सोमवार, १२ मे २०२५
मेष– नव्या व्यवहारात लाभाची संकेत
वृषभ– व्यवसाय वृद्धीसाठी उत्तम काळ
मिथुन– आर्थिक व्यवहारात फसवणुकीची शक्यता
कर्क– कार्यशक्तीचा विकास वाढेल

सिंह– कौटुंबिक वातावरणात कलह होऊ देऊ नका
कन्या- कठीण प्रसंग हाताळावे लागतील
तूळ– नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सावध पवित्रा ठेवा
वृश्चिक- आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या
धनु- नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना प्रगतीचे संकेत
मकर– आपल्या इच्छेप्रमाणे आज घडेल
कुंभ– सरकारी वर्गातील वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड जाईल
मीन– आर्थिक व्यवहारात थोडी अडचणी येईल
राहू काळ– सकाळी सात ते नऊ
बुद्ध पौर्णिमा ,विनायक जयंती