आजचे राशिभविष्य – शनिवार, १० मे २०२५
मेष– घर. वाहन खरेदीचे योग
ऋषभ- चिकाटीने काम केल्यास यश प्राप्ती निश्चित
मिथुन- अर्थकारण सुधारण्याची शक्यता प्रबळ
कर्क- गुरुकृपेमुळे मार्ग मिळतील

सिंह– नोकरी मध्ये आपला दब दबा वाढेल
कन्या– नोकरीत बौद्धिक कामे करण्यावर भर पडेल
तूळ- विवाह व भाग्योदय दोन्ही गोष्टी जुळून येतील
वृश्चिक- जागा खरेदी विक्री शेअर्स यामधून लाभ
धनु– जागेच्या व्यवहारातून अर्थ लाभ
मकर- विविध कामांचे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता
कुंभ- जोडीदाराबरोबर आर्थिक लाभ होण्याची शक्यता
मीन- मानसिक चिंता प्रचंड कोलाहल जाणवेल
राहू काळ– सकाळी नऊ ते दहा तीस
17/30 पर्यंत घबाड योग