आजचे राशिभविष्य – मंगळवार, १५ एप्रिल २०२५
मेष- नवीन कार्य हाती घ्याल
वृषभ– प्रगतीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल
मिथुन- कोणतेही कार्य करण्यासाठी सतर्क राहावे लागेल
कर्क– नोकरी व्यवसायात कामामध्ये वाढ होण्याची शक्यता

सिंह– वडिलोपार्जित संपत्ती ची चर्चा सफल होईल
कन्या– आपले हितशत्रू ओळखण्यात आपण यशस्वी व्हाल
तूळ– तोंडामध्ये साखर ठेवून बोलल्यास वरिष्ठ खूश राहतील
वृश्चिक– विरोधकांना वेळीच थांबवणे गरजेचे ठरेल
धनु– कामाचा उरक वाढवावा लागेल
मकर– आपले सहकारी आपले कौतुक करतील आपले निर्णय योग्य ठरतील
कुंभ- खिशाला आर्थिक झळ बसण्याची शक्यता प्रबळ दिसते
मीन– कोणतेही कार्य करताना शांत मनाने केल्यास लाभ होतील
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
दैनंदिन कार्यास उत्तम दिवस