आजचे राशिभविष्य – बुधवार, १९ मार्च २०२५
मेष- नव्या जबाबदारी समर्थपणे पेलाल
वृषभ- कार्यक्षेत्रातील विरोधकांवर मात कराल
मिथुन– लाभासाठी कोणतेही तडजोड करू नका
कर्क- नवीन कल्पना प्रत्यक्षात आणणे अवघड राहील

सिंह– हितशत्रूंवर विजय मिळवाल
कन्या- अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात आर्थिक नियोजन आवश्यक
तूळ– घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घेऊन कार्य करा
वृश्चिक- मन शांत ठेवून आपले कार्य करा
धनु- व्यावसायिक ठिकाणी नवे बदल हितकारक ठरतील
मकर– सावध पवित्रा ठेवत कार्य सिद्ध करा
कुंभ– अधिक लाभ घेण्याच्या भानगडीत पडू नका
मीन- आरोग्यासाठी पथ्य पाणी सांभाळणे लाभदायक ठरेल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
रंगपंचमी