आजचे राशिभविष्य- सोमवार, १७ मार्च २०२५
मेष- अति धाडस टाळावे
वृषभ– आपल्या मनमानी कारभाराला आळा घालावा
मिथुन- मिळालेल्या संधीचे सोने करा
कर्क– कोणतेही कार्यकर्त्यांना चित्त आणि मन स्थिर ठेवा

सिंह– विनाकारण वाद विवाद होतील असे वक्तव्य टाळा
कन्या– शांतपणे आपले कार्य केल्यास विरोधक नमतील
तूळ- अपयश आल्याने खचून जाऊ नका
वृश्चिक– आपल्या पद प्रतिष्ठेचे भान ठेवा
धनु- कोणतेही कार्य करणे अगोदर नियोजन आवश्यक आहे
मकर- हातात घेतलेल्या कार्यामध्ये यश मिळेल
कुंभ- आर्थिक नियोजन आवश्यक ठरेल
मीन– आपल्याला सुचत नसलेल्या गोष्टी येतात असे भासवू नका
राहू काळ– सात तीस ते नऊ
संकष्टी चतुर्थी