आजचे राशिभविष्य – शनिवार, ८ मार्च २०२५
मेष– विरोधकांचा सामना करण्याचे बळ प्राप्त होईल
वृषभ- ज्येष्ठांच्या तत्त्वाचा आदर राखा
मिथुन- स्पर्धात्मक स्थिती निर्माण झाल्यास मन शांत ठेवा
कर्क- धनप्राप्तीची योग जुळून येतील

सिंह- मनामध्ये जे आहे ते कृतीमध्ये उतरवा
कन्या– आर्थिक व्यवहारात तढजोडीचा सल्ला ठेवू नका
तूळ- मुलांच्या तक्रारी कानावर येतील दक्षता घ्या
वृश्चिक– प्रिय व्यक्तींची प्रेरणादायक साथ मिळेल
धनु- तोंडावर कौतुक करणाऱ्या मित्रांपासून दूर राहा
मकर– आरोग्य संदर्भात तक्रारी जाणवतील दुर्लक्ष नको
कुंभ– मुलांच्या मागण्या खर्चिक ठरतील
मीन- तात्विक मतभेद टाळलेले बरे
राहू काळ– सकाळी नऊ ते दहा तीस
चांगला दिवस