आजचे राशिभविष्य- रविवार, २ मार्च २०२५
मेष- अर्थ नियोजन सांभाळावे लागेल
वृषभ– मनातील मरगळ दूर करा
मिथुन– प्रत्येक कामामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवल्यास फायदा होईल
कर्क- अनपेक्षित लाभ प्राप्त होतील

सिंह– खिशाला कात्री बसण्याची शक्यता
कन्या– हळवे होऊन निर्णय घेऊ नका
तूळ- रोखठोक व्यवहार ठेवल्यास फायदा
वृश्चिक– प्रगतीचे संकेत प्राप्त होतील
धनु- सहकारी वर्गाची साथ मिळणार नाही
मकर- मनाप्रमाणे इच्छा पूर्ण होतील
कुंभ- विरोधकांचे डावपेच ओळखा
मीन– घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला ऐका
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा उत्तम दिवस