आजचे राशिभविष्य – गुरुवार, ३० जानेवारीचे २०२५
मेष- अधिकारी वर्ग नाराज होतील
वृषभ– वादविवादाचे मूळ कारण शोधा
मिथुन- देणे घेण्याचे व्यवहार टाळलेले बरे
कर्क- तारतम्य व दूरदृष्टीने निर्णय घ्यावेत

सिंह- आपल्या जोडीदाराला आपल्या आत्मविश्वासात घ्यावे
कन्या- आपल्या वास्तव्याचे भान ठेवून व्यवहार करावे
तूळ- कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेतल्यास लाभ होतील
वृश्चिक- मित्र परिवाराबरोबर थोडासा दुरावा ठेवल्यास उतम असेल
धनु- सात्विक विचारधारा प्रगती बहाल करील
मकर- वरिष्ठांशी वादविवाद करू नका
कुंभ- कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका
मीन- निर्णय क्षमता कमजोर होईल
राहू काळ– दुपारी दीड ते तीन