आजचे राशिभविष्य – मंगळवार, ३१ डिसेंबर २०२४
मेष- थोड्या समस्या आल्या म्हणून निराश होऊ नका
वृषभ- अनावश्यक खर्चांना लगाम घाला
मिथुन- हाताखालची माणसे जपा
कर्क- निर्णय घेताना घाई गडबड होणार नाही याची काळजी घ्या
सिंह- कर्तव्य करताना हलगर्जीपणा करू नका
कन्या- नवीन माणसांवर चटकन विश्वास ठेवू नका
तूळ- प्रवासाचा बेत करत असाल तर काळजी घ्या
वृश्चिक- आर्थिक व्यवहारात संकटाची चाहूल लागेल
धनु– वरिष्ठांचे मर्जी संपादन केल्यास लाभ
मकर- व्यवहारातील अडथळ्यांवर मात करा
कुंभ- दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रयत्न करा
मीन- अति मोह टाळलेला बरा
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
चांगला दिवस