India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धक्कादायक! ब्लॅकमेल करुन श्रीमंत तरुणींवर बलात्कार… पाठोपाठ मैत्रिणींनाही बोलवायला लावायचे… मोठे रॅकेट उघडकीस

India Darpan by India Darpan
May 15, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंजाबच्या एका गावातील गडगंज श्रीमंत तरुणांनी ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून एकापाठोपाठ एक बलात्कार करत बलात्काराची मालिकाच चालवली. सोशल मिडियावरील मैत्रीच्या निमित्ताने या तीन तरुणांनी केलेला हा प्रकार आता उघडकीस आला असून तिन्ही आरोपी फरार आहेत.

सोशल मिडियावरील अनोळखी व्यक्तीसोबतची मैत्री किती महागात पडू शकते, याची अनेक उदाहरणे देता येतील. सुरुवातीला मैत्री करणे, मग चॅटिंगद्वारे संवाद वाढवणे आणि नंतर या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार करणे अश्या अनके घटना दररोज होत असतात. सोशल मिडिया किती घातक आहे हे माहिती असतानाही मुलींनी काळजी न घेणे चिंताजनक मानले जात आहे. याचीच प्रचिती देणारी घटना पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील सुखानंद गावात घडली.

या गावातील तीन श्रीमंत तरुण इन्स्टा, फेसबुकच्या माध्यमातून तरुणींशी मैत्री करायचे. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचे आणि त्यानंतर त्यांचे अश्लील व्हिडियो करून ब्लॅकमेल करायचे. या आपल्या मैत्रीणीला घेऊन ये नाही तर व्हिडियो व्हायरल करेन, अशी धमकी द्यायचे. त्यामुळे त्या तरुणी मैत्रिणींना घेऊन आल्यावर त्यांच्यावरही हे तरुण बलात्कार करायचे. आणि त्यांनाही ब्लॅकमेल करायचे. यामाध्यमातून त्यांनी बलात्काराची मालिकाच चालवली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तोपर्यंत तिन्ही आरोपी फरार झालेले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

असा उघडकीस आला प्रकार
पीडितांपैकीच एका तरुणीने एका आरोपीला भेटायला बोलावले आणि ओळखीच्या लोकांकडून त्याला घेराव करून त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला. त्यानंतर तो मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिला आणि तक्रार केली. या तक्रारीनंतरच त्यांनी अनेक तरुणींवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले.

Punjab Big Sex Racket Burst Rich Young Girls Rape


Previous Post

धोनी आयपीएलमधून संन्यास घेणार? या व्हिडिओमुळे पुन्हा चर्चांना उधाण

Next Post

घराची आग विझवायला गेले अन् काय झाले बघा (व्हिडिओ)

Next Post

घराची आग विझवायला गेले अन् काय झाले बघा (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group