India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पुण्यात दोन लाखांच्या बनावट चलनी नोटा जप्त; असा झाला पर्दाफाश

India Darpan by India Darpan
October 15, 2022
in Uncategorized
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात बनावट चलनी नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल २ लाख रुपये मूल्याच्या या नोटा असून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुणे प्रादेशिक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यात या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, तस्करीच्या या बनावट भारतीय चलनी नोटा प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुणे विभागाच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. अधिकार्‍यांच्या पथकाने त्वरीत कारवाई करत खडकी बाजार लेनमधून मोटारसायकल चालवणाऱ्या आणि एल्फिन्स्टन रोड ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले. प्रत्येकी ५०० रुपये मूल्य असलेल्या एकूण ४०० भारतीय बनावट चलनी नोटा ज्याचे दर्शनी मूल्य २ लाख रुपये आहे, त्या सीमा शुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदीनुसार त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या.

तसेच, तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा पुरवठ्यात सहभागी असलेल्या आणखी दोघांना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. या बनावट नोटा बांगलादेशातून भारतात आणण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वर नमूद केलेल्या तीन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Pune Illegal Currency Notes Seized


Previous Post

पुण्यात दोन लाखांच्या बनावट चलनी नोटा जप्त; बांगलादेशातून अशा आणल्या भारतात

Next Post

पंतप्रधान मोदी करणार ७५ जिल्ह्यांमधील डिजिटल बँकिंग युनिट्सचे लोकार्पण

Next Post

पंतप्रधान मोदी करणार ७५ जिल्ह्यांमधील डिजिटल बँकिंग युनिट्सचे लोकार्पण

ताज्या बातम्या

दोन मजली बिल्डींग चक्क उचलून नऊ फूट मागे सरकवली; कसं काय? पुण्यातील अनोख्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा (व्हिडिओ)

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

वृद्ध महिलेच्या पर्समधील एक लाख रुपयांवर डल्ला; द्वारकेच्या आयडीबीआय बँकेतील प्रकार

March 22, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशिकरोडला कोयत्याचा धाक दाखविणारा गजाआड

March 22, 2023

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्यावतीने नाशकात स्वागत यात्रा, मिरवणूक

March 22, 2023

राजधानीत गुढीपाडवा साजरा; सिन्नर तालुक्यातील बाल वारकऱ्यांच्या अभंगातून सारेच थक्क

March 22, 2023

हज यात्रेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; चार जणांविरूध्द गुन्हा दाखल

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group