रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बहिणीला त्रास देतो म्हणून थेट दाजीची हत्या… नंतर केलं हे धक्कादायक कृत्य…

by India Darpan
सप्टेंबर 13, 2023 | 5:18 am
in संमिश्र वार्ता
0
crime diary 2

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत धक्कादायक घटना घडत आहेत. या सर्व घटना गुन्हे विश्वाशी जुळलेल्या असल्याने पुणेही आता सुरक्षित राहिलेले नाही, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे. त्यात आता एका तरुणाने बहिणीच्या नवऱ्याची हत्या करून स्वतःचे आयुष्य संपविल्याची घटना घडली आहे.

कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त असलेल्या बहिणीला नवऱ्याच्या जाचातून मुक्त करण्यासाठी भावाने टोकाचे पाऊल उचलले. पण आता आपल्या जगण्यात काहीही अर्थ उरणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे त्याने स्वतःदेखील गळफास घेतला. आपल्या बहिणीचा त्रास भावाला बघवत नव्हता. शेवटी त्याने बहिणीच्या नवऱ्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात भावाने हा निर्णय घेतला. हत्या केल्यानंतर मेव्हण्याने स्वत: देखील गळफास घेतला. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी आपला तपास वाढवला.

तपासात पुढे महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, भावाने तिच्या पतीची डोक्यात रॉड घालून हत्या केली. नंतर त्याने स्वत: देखील गळफास घेत आपलं जीवन संपवलं. याबाबातची माहिती भावाने स्वत: मला दिली होती असं महिलेने म्हटलं आहे. बहिणीच्या प्रेमासाठी भावाने हे टोकाचे पाऊल उचलले खरे, पण त्याचा अंत अतिशय भयावह राहिला, अशी भावना व्यक्त होत आहे.

वसईमध्ये पार्टनरची हत्या
मुंबईच्या वसईमध्ये नायगाव भागात एका तरुणाने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली. हत्या करून नदीमध्ये त्याने तरुणीचे शव सुटकेसमध्ये भरून फेकून दिले. या थराररक घटनेत तरुणाच्या पत्नीने देखील त्याची साथ दिली. पोलिसांनी पती पत्नी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

Pune Crime Sister Molestation Murder Relative Suicide

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जन्माष्टमी विशेष… धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे… भगवान श्रीकृष्ण… युद्धभूमीवर जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा जगातला पहिला तत्वज्ञ!

Next Post

कोरोना काळात मालामाल… आता बेहाल… ऐकून आश्चर्य वाटेल… या कंपनीचे वाजले बारा

Next Post
byju

कोरोना काळात मालामाल… आता बेहाल... ऐकून आश्चर्य वाटेल… या कंपनीचे वाजले बारा

ताज्या बातम्या

Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011