शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गिली थेप्पाकडू हत्ती शिबीराला भेट… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

by India Darpan
ऑगस्ट 6, 2023 | 1:12 pm
in संमिश्र वार्ता
0
F2xPY8QaYAAPe75 scaled e1691299110303

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील आशियातील सर्वात जुन्या हत्ती शिबिरांपैकी एक असलेल्या थेप्पाकडू हत्ती शिबिराला भेट दिली आणि तेथील माहूत आणि कावडी म्हणजेच हत्तीची सवारी करणाऱ्या लोकांशी संवाद साधला.

यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की, “द एलिफंट व्हिस्परर्स” या ऑस्कर विजेत्या माहितीपटाद्वारे तामिळनाडू वन विभागाच्या उपक्रमांना हत्तींची निगा राखण्याच्या व्यवस्थापनासाठी जागतिक मान्यता मिळाली ही खूप अभिमानाची बाब आहे. आपला राष्ट्रीय वारसा जपण्याचा एक भाग म्हणून हत्तींचे संरक्षण करणे ही आपली राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. आशियामध्ये हत्ती संवर्धनात अग्रगण्य बनण्यासाठी सरकार थेप्पाकडू हत्ती कॅम्प येथे “अत्याधुनिक हत्ती संवर्धन केंद्र आणि पर्यावरण भवन” स्थापन करत यावर त्यांनी आनंद व्यक्त केला.

भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यात आदिवासी समुदाय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांचे घटनात्मक अधिकार सुनिश्चित करणे आणि त्यांना त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. थेप्पाकडू हत्ती शिबिराचे व्यवस्थापन करण्यासाठी बेट्टाकुरुंबर, कट्टुनायकर आणि मलासर आदिवासी समुदायातील लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि अनुभव वापरला जात आहे, यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

President Droupadi Murmu visited the Theppakadu Elephant Camp at Mudumalai Tiger Reserve. The President interacted with Mahouts and Cavadies & appreciated them for their contribution to wildlife conservation. She added that it is our national responsibility to protect elephants. pic.twitter.com/QzHPyxyZzn

— President of India (@rashtrapatibhvn) August 5, 2023
‘द एलिफंट विस्परर्स’ हा फक्त 40 मिनिटांचा माहितीपट असला तरी तो चित्रित करण्यास तब्बल पाच वर्षे लागली आहेत. या माहितीपटाची दिग्दर्शिका कार्तिकीने बोमन आणि बेली हे जोडपं हत्तींचा सांभाळ कसा करतात पाच वर्षे तिथे राहून जवळून पाहिलं, रघू या हत्तीशी मैत्री केली आणि मग हा माहितीपट चित्रित करण्यात आला. ऑस्कर विजेत्या ‘द एलिफंट विस्परर्स’ या माहितीपटाचं शूटिंग तामिळनाडूमधील निलगिरी पर्वतरांगेतील मदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये झाल आहे. थेप्पाकडू एलिफंट कॅम्प हा आशिया खंडातील सर्वात जुना हत्ती कॅम्प आहे.

? गजाननं भूतगणाधि सेवितं, कपित्थ जम्बूफलचारु भक्षणम् ?

प्रधानमंत्री @narendramodi ने कर्नाटक के मुदुमलाई टाइगर रिजर्व में थेप्पाकडू एलीफेंट कैंप का दौरा किया और एलीफेंट कैंप के महावतों और कावड़ियों के साथ बातचीत की #Watch? pic.twitter.com/EgJ2a8hizR

— पीआईबी हिंदी (@PIBHindi) April 9, 2023

president india visits theppakadu elephant camp
draupadi murmu project tiger karnataka reserve wild

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

योजना राबविल्या आहेत, कामं केली आहेत, मग कोट्यवधींचा हा खर्च कशासाठी? रोहित पवारांनी सर्व आकडेवारीच मांडली… चर्चा तर होणारच

Next Post

आपला महाराष्ट्र किती सुंदर आहे, हे पहायचं असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा…

Next Post
Capture 5

आपला महाराष्ट्र किती सुंदर आहे, हे पहायचं असेल, तर हा व्हिडिओ नक्की बघा…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011