शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

डाक विभागात खेळाडूंसाठी भरती: शालेय स्पर्धेची कामगिरी प्रमाणित करून घेण्याची संधी

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2021 | 4:31 pm
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई – केंद्र सरकारच्या भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या भरतीचा कार्यक्रम प्रसिद्ध झाला आहे. शालेय क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना जाहिरातीमधील वयोमर्यादा व इतर बाबींची पूर्तता करणारावयाची आहे. त्यासाठी खेळाडूंनी विहित नमुन्यातील फॉर्म क्रमांक 4 प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या १७ नोव्हेंबर पर्यंत खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

खेळाडू भरती प्रक्रियेसाठी आर्चरी, ॲथलेटिक्स, आट्या-पाट्या, बॉल बँडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बिलीएंटन्स ॲण्ड स्कुनर, बॉडी बिल्डींग, बॉक्सिंग, ब्रिज, कॅरम, बुध्दीबळ, क्रिकेट, सायकलींग, सायकल पोलो, डिफ स्पोर्टस, इक्वीस्टीनथ, तलवारबाजी, फुटबॉल, गोल्फ, जिम्नॅस्टीक, हॅन्डबॉल, हॉकी, आईस हॉकी, आईस स्केटींग, आईस स्किइंग,ज्युदो, कबड्डी, कराटे, कयाकिंग ॲण्ड एनोईंग, खो-खो, कुडो, मल्लखांब, मोटर स्पोटर्स, नेटबॉल, पॅरा स्पोर्टस,पेनाक स्किनक, पोलो, पावर लिफ्टिंग, शुटींग, शुटीग बॉल, सेल बॉल, रोलर स्केटींग, सेंबिंग, रग्बी, सेपक टकरा, सॅाफ्टबॉल, सॉफ्टटेनिस,स्क्वश, स्विमींग, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिक्वाईट, टेनिस, टेनपिन गोलंदाजी, ट्रायथलॉन, टग ऑफ वॉर, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिींग, वुशू, कुस्ती, टेनिस बॉल क्रिकेट इत्यादी खेळ समाविष्ठ आहेत.

खेळाडूंनी विहित नमुन्यातील फॉर्म 4 प्रमाणित करण्यासाठी अर्ज, राष्ट्रीयस्तरावरील प्राविण्य सहभाग प्रमाणपत्र, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावीत. त्यानंतर ती प्रमाणित करुन देण्यात येतील, असे क्रीडा विभागाने कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधान परिषदेसाठी भाजप, काँग्रेसचे उमेदवार निश्चित; यांना मिळाली संधी

Next Post

गुजरातमध्ये चाललंय काय? तब्बल ६०० कोटींचे हेरॉईन जप्त

Next Post
FENywykVgAI4GtH

गुजरातमध्ये चाललंय काय? तब्बल ६०० कोटींचे हेरॉईन जप्त

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011