शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पोलिस हवालदार ते शेतकरी आंदोलक व नेतेः अशी आहे राकेश टिकैत यांची कारकीर्द

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2021 | 1:26 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
rakesh tikait

नवी दिल्ली – राजधानीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी आणि सध्या चर्चेत आहेत ते शेतकरी नेते राकेश टिकैत (चौधरी). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याने गेल्या ३६० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे यश म्हटले जात आहे. अत्यंत संयमी आणि निष्ठा ठेवून हे आंदोलन चालवणारे टिकैत यांची सध्या चांगली चर्चा होत आहे. टिकैत यांनी काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांसाठी अश्रू ढाळले. त्यामुळेही या चळवळीची दिशा बदलली. आज जाणून घेऊया राकेश टिकैत यांच्याविषयी…

राकेश टिकैत हे दिग्गज शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकेत (चौधरी) यांचे पुत्र आहेत. त्यांचे मोठे भाऊ नरेश आहेत. नरेश हे भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. पण ही संघटना राकेश यांच्या ताब्यात आहे.  राकेश टिकैत हे शेतकरी आंदोलन करणार्‍या वडिलांचे खरे वारस आहेत. सर्व निर्णय त्यांच्याद्वारे घेतले जातात आणि म्हणूनच ते युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील आहेत.  एकेकाळी ते दिल्ली पोलिस दलात होते.

Es37 owU0AEkc5o

दिल्ली पोलिसात हवालदार :
राकेश टिकैत यांचा जन्म ४ जून १९६९ रोजी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिसौली या गावी झाला. राकेश यांनी मेरठ विद्यापीठातून एमए केले.  एलएलबी देखील केले. राकेश यांचे १९८५ मध्ये लग्न झाले. त्यांंच्या पत्नीचे नाव सुनीता असून त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. १९९२ मध्ये राकेश हे दिल्ली पोलिसात हवालदार होते.  परंतु १९९३ पासून त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. १९९४ मध्ये वडील महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात दिल्लीत आंदोलन झाले. तेव्हा अशी परिस्थिती झाली की, राकेश यांनी आपली पोलिसाची नोकरी सोडली आणि शेतकऱ्यांसमवेत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

४४ वेळा तुरूंगवास
राकेश टिकैत हे शेतकर्‍यांच्या हितासाठी एक-दोनदाच नव्हे तर ४४ वेळा तुरूंगात गेले आहेत. मध्य प्रदेशातील भूसंपादनाच्या विरोधात आंदोलनासाठी त्यांना ३९ दिवस तुरूंगात रहावे लागले. उसाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्यासाठी त्यांनी दिल्लीत निदर्शने केली असताना त्यांना तुरूंगात नेले. बाजरीच्या वाढवी दरासाठी लढा दिल्याने पोलीस त्यांना जयपूर कारागृहात घेऊन गेले.

Es591OYUUAAu7ub

निवडणुकीत अपयश 
पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांचे नेते (सेनापती) असलेले राकेश टिकैत यांनी दोनदा निवडणूक लढविली आहे. परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांचे भाग्य चमकू शकले नाही. लोकसभेबरोबरच  विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे.

शेतकरी चळवळीचा चेहरा
देशभरातील शेतकरी हे नव्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर उभे आहेत. विशेषत: हरियाणा, पंजाब आणि यूपीमधील शेतकरी आंदोलन करत आहेत. पण गाझीपूर सीमा व पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी चळवळ टिकैत यांच्या आदेशावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे, टिकैत यांच्या सांगण्यावरून हरियाणामधील १०० हून अधिक खेड्यांतील शेतकरी हे सुमारे १५०० ट्रॅक्टर घेऊन दिल्लीकडे रवाना झाले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

Next Post

दोन्ही डोस घेतल्यानंतरचा युनिव्हर्सल पास हवाय? फक्त हे करा

Next Post
child vaccine

दोन्ही डोस घेतल्यानंतरचा युनिव्हर्सल पास हवाय? फक्त हे करा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011