शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पोलिस शिपाईच्या जागा २५, अर्ज आले ४६५१; रविवारी लेखी परीक्षा

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2021 | 5:44 pm
in राज्य
0
maharashtra police

नंदुरबार – नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 ची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 25 पोलीस शिपाई पदासाठी रविवार 14 नोव्हेंबर 2021 रोजी शहरातील अकरा केंद्रावर 4 हजार 651 उमेदवारांची शंभर गुणाची बहुपर्यायी लेखी परीक्षा होईल. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली आहे.

पोलीस शिपाई भरती 2019 करिता ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना ईमेल व मोबाईलवर संदेश पाठविण्यात आला असून उमेदवारांनी संदेशात दिलेल्या लिंकवर क्लिक करुन किंवा https://nashikpolicebharti.in या संकेतस्थळावरुन प्रवेश पत्र डाऊनलोड करावे. परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र अनिवार्य असून ते नसल्यास संबंधित उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.उमेदवारांनी परिक्षेस येतांना मोबाईल, बटन कॅमेरे, छुपे कॅमेरा किंवा कोणताही डिव्हाईस, इलेक्ट्रॉनिक उपकरण परिक्षा हॉलमध्ये आणता येणार नाही. अशा प्रकारची उपकरणे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तयार रहा! येत्या एप्रिल महिन्यापासून लागू होणार हा नवा नियम

Next Post

भुजबळ-कांदे वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; घेतला हा निर्णय

Next Post
सग्रहित फोटो

भुजबळ-कांदे वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; घेतला हा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011