India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींनी अचानक त्यांचा ताफा थांबवला… अधिकाऱ्यांना दिले हे निर्देश (व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
September 30, 2022
in राष्ट्रीय
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी २९ हजार कोटींची भेट घेऊन आपल्या गृहराज्यात पोहोचलेल्या पंतप्रधानांनी शुक्रवारी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि अहमदाबाद मेट्रोची सफरही केली. यादरम्यान पीएम मोदींची संवेदनशीलताही दिसून आली.
अहमदाबादहून गांधीनगरला जाताना पंतप्रधानांना रस्त्यात रुग्णवाहिका दिसली. तेव्हा त्यांनी तात्काळ त्यांचा ताफा थांबवला. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, ” हे लोकांचे सरकार आहे. गांधीनगरहून अहमदाबादला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी थांबला.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधील गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या नवीन अपग्रेड आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर त्यांनी ट्रेनमध्ये चढून गांधीनगर ते अहमदाबादमधील कालुपूर स्टेशनपर्यंत प्रवास केला. सकाळी १०.३० वाजता गांधीनगर रेल्वे स्थानकावरून मोदींनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांची पाहणी केली आणि त्यात उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. ट्रेनच्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या कंट्रोल सेंटरचीही त्यांनी पाहणी केली.

"People's pro government"

On the way to Gandhinagar from Ahmedabad, PM Shri Narendra Modi Ji's carcade stops to give way to an ambulance. pic.twitter.com/cBZSOGC5YF

— Harsh Sanghavi (@sanghaviharsh) September 30, 2022

PM Narendra Modi Stop Convoy for This Reason Video


Previous Post

जीटी फोर्सने लॉन्च केल्या या दोन इ स्कूटर; ४ तासात चार्ज होणार, ८० किमी धावणार

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची अशी आहेत वैशिष्ट्ये

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची अशी आहेत वैशिष्ट्ये

ताज्या बातम्या

FPO म्हणजे काय? कंपन्या तो का जारी करतात? सर्वसामान्यांवर त्याचा काय परिणाम होतो?

February 2, 2023

देशात आता तयार होणार कृत्रिम हिरे! अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली ही मोठी घोषणा; असे बनतात हे हिरे…

February 2, 2023

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group