India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आपल्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी सुरू करणार ही मोठी योजना; देशाला होणार असा फायदा

India Darpan by India Darpan
September 16, 2022
in राष्ट्रीय
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी म्हणजेच त्यांच्या वाढदिवशी विज्ञान भवन येथे राष्ट्रीय रसद धोरणाचा (नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी) शुभारंभ करणार आहेत. या धोरणाचा उद्देश लॉजिस्टिक खर्च कमी करणे आणि जागतिक बाजारपेठेत घरगुती वस्तूंची स्पर्धात्मकता सुधारणे हे आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे. लॉजिस्टिक धोरणाचे उद्दिष्ट देशभरात मालाची वाहतूक सुलभ करणे आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली आहे.

भारत एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे १३ ते १४ टक्के खर्च लॉजिस्टिकवर करतो. तर जर्मनी आणि जपानसारखे देश एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे ८ ते ९ टक्के खर्च लॉजिस्टिकवर करतात. हे देश त्यांच्या विकसित लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिस्टमसाठी ओळखले जातात. अशा परिस्थितीत लॉजिस्टिक किफायतशीर बनवून जीडीपीचा खर्च कमी करणे हे भारताचे ध्येय आहे.

लॉजिस्टिक क्षेत्रात २० पेक्षा जास्त सरकारी संस्था, ४० सहयोगी सरकारी संस्था (PGA), ३७ निर्यात प्रोत्साहन परिषद, ५०० प्रमाणपत्रे, १० हजार पेक्षा जास्त वस्तू आहेत. हा सुमारे १६० अब्ज डॉलरचा बाजार आहे. जागतिक बँक लॉजिस्टिक इंडेक्स २०१८ नुसार, लॉजिस्टिक खर्चामध्ये भारत ४४ व्या क्रमांकावर आहे, जो अमेरिका आणि चीन सारख्या देशांपेक्षा खूप मागे आहे. हे देश अनुक्रमे १४व्या आणि २६व्या क्रमांकावर आहेत.

PM Narendra Modi Birthday Launch National Scheme
National Logistic Policy


Previous Post

संजय राऊतांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ; दिवाळीही तुरुंगातच जाणार?

Next Post

मुंबईकरांनो सावधान! तब्बल १ हजार लीटर भेसळयुक्त दूध जप्त; ६ जणांना अटक

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मुंबईकरांनो सावधान! तब्बल १ हजार लीटर भेसळयुक्त दूध जप्त; ६ जणांना अटक

ताज्या बातम्या

सटाण्यात महावितरणचा लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात; यासाठी शेतकऱ्याकडे मागितली ३० हजाराची लाच

June 8, 2023

धक्कादायक… प्रेयसीला आधी मिठी मारली… नंतर मेट्रो रेल्वेसमोर तिच्यासह… व्हिडिओ व्हायरल

June 8, 2023

योगींचा मास्टरस्ट्रोक.. आधी माफियांची घरे पाडली… त्यावर हा प्रकल्प उभारला… आता गरिबांना होणार हा फायदा

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशात कोर्टही असुरक्षित… चक्क न्यायाधीशांच्या समोरच कोर्टरुममध्ये माफियाला घातल्या गोळ्या…

June 8, 2023

बिहारमध्ये पूल कोसळला त्याच कंत्राटदाराकडे महाराष्ट्रातील हे काम

June 8, 2023

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या बायको आलिया या व्यक्तीच्या प्रेमात? चर्चांना उधाण

June 8, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group