सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपळगाव बसवंत: ग्रामपालिकेस माझी वसुंधरा अंतर्गत १ कोटी ५० लांखाचा निधी 

by India Darpan
जुलै 10, 2021 | 6:34 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210709 184902 e1625898764145

पिंपळगाव बसवंत: माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेला राज्य शासनाकडून बक्षिसाची रक्कम  १ कोटी ५० लक्ष जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या या निधीतुन शहराच्या वैभवात भर पडेल असे कार्य उभे करण्याचा मानस ग्रामपालिकेच्या सरपंच अलका बनकर यांनी व्यक्त केला आहे.
 शासनाचा पुढाकार, गावाचा सहभाग या  योजने अंतर्गत पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेने  माझी वसुंधरा अभियानात हिरिरीने सहभाग नोंदवीत शहरातील पर्यावरण संतुलित राखण्यासाठी शहरात वार्डात उद्यान, पिंक सिटी, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, स्वच्छ व सुंदर पिंपळगाव योजना, ओझोन पार्क, वृक्ष रोपण, स्मशानभूमी सुशोभिकरणं, वेस्टज पाण्याचा पुनर्वापर, आदी एक ना अनेक अभिनव उपक्रम राबविल्यानेच त्या कामाची दखल शासन दरबारी घेऊन पर्यावरण दिनी पिंपळगाव ग्रामपालिकेला सर्वोकृष्ट पुरकाराने सन्मानित करण्यात आले होते.
राज्य शासनाच्या वतीने  राज्यात प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपालिकेस बक्षिसाची रक्कम रु. १ कोटी ५० लक्ष जाहीर झाल्याने या निधीतून शहराच्या वैभवात भर घालणारी विकास कामे साकारण्याचा मानस ग्रामपालिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

…..

शहराच्या सौंदर्यात भर पडेल असे कार्य करु
माझी वसुंधरा अभियान, महाराष्ट्र राज्यात सर्वोत्कृष्ठ कामगिरी बद्दल  ग्रामपंचायतीस राज्य शासनाकडून बक्षिसाची रक्कम रु. १ कोटी ५० लक्ष जाहीर  करण्यात आली.  सदर रक्कमेचा विनियोग शासनाच्या निर्देशानुसार करण्यात येणार असून शहराच्या सौंदर्यात भर पडेल असे कार्य यातून उभे करण्याचा मानस आहे.

IMG 20210407 120046 1 e1625898811656

गणेश बनकर, ग्रामपालिका सदस्य पिंपळगाव ब
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लसीकरणानंतरही कोरोनाच्या या अवताराचा धोका कायम

Next Post

आता एकाच रेल्वेने करता येणार चारधाम यात्रा; असे आहे भाडे आणि वैशिष्ट्ये

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

आता एकाच रेल्वेने करता येणार चारधाम यात्रा; असे आहे भाडे आणि वैशिष्ट्ये

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011