India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मना आत्याना पोऱ्या से लई भारी; पिंपळगाव बसवंतला अहिराणी गाण्याचे चित्रीकरण

India Darpan by India Darpan
March 4, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

पिंपळगाव बसवंत (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव शहरात नुकतेच चित्रीकरण झालेल्या मना आत्याना पोर्या से लई भारी हे अहिराणी गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती निर्माते गीतकार कवी सोमनाथ पवार यांनी दिली.

हिरवाईने नटलेल्या व कृषिवैभवाच माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव शहरातील राणी फार्म हाऊसवर सोमनाथ पवार लिखित व संतोष राठोड दिगदर्शीत मना आत्याना पोऱ्या से लई भारी या अहिराणी गाण्याचे चित्रीकरण पार पडले. या अहिराणी गाण्याच्या चित्रीकरणासाठी नवोदित कलाकारांनी संधी देण्याचा प्रयास करण्यात आला आहे.

प्रसिध्द अहिराणी संगीतकार समीर शेख यांनी गाण्याला संगीत दिले. तर पंकज अहिरे यांनी चित्रीकरण केलं आहे, प्रमुख भूमिकेत ऋतुजा पाटील,व रवि खरे आहे. आई वडीलांच्या भुमिकेत, हिरामण साळवे व निता साळवे यांनी तर अन्य ठिकाणी योगेश थोरात व स्वाती थोरात यांनी भुमिका केल्या आहे. प्रेरणा भागवत हिने सहकलाकार म्हणून काम केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी, सचिन शेळके, विकास संधान, कवी मुकुंद ताकाटे, अमर हरळे ,बाळासाहेब वाळुंज,माधव पिंपरकर, राहुल पिंपरकर, डॉ समाधान बोराडे, शंकर गरूड, विष्णू पवार, सचिन पिंपरकर ,जालींदर गुंजाळ, विजयराज पाटील ,सचिन आहेर आदींनी परिश्रम घेतले.


Previous Post

संतापजनक! ऑस्ट्रेलियात पुन्हा हिंदू मंदिराची तोडफोड; प्रसिद्ध श्री लक्ष्मी नारायण मंदिराला केले लक्ष्य

Next Post

इकडे लक्ष द्या! येत्या १ एप्रिलपसून सोने खरेदी-विक्रीच्या नियमात बदल; हे सक्तीचे

Next Post

इकडे लक्ष द्या! येत्या १ एप्रिलपसून सोने खरेदी-विक्रीच्या नियमात बदल; हे सक्तीचे

ताज्या बातम्या

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सुरू केली व्हॉटस्अ‍ॅप बँकिंग सेवा; असा होणार ग्राहकांना फायदा

April 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group