औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपरी चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने बंडखोरी केली आहे. चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. राष्ट्रवादीने येथे नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेचे नेते राहुल कलाटे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. या बंडखोरीबाबत सध्या जोरदार चर्चा झडत आहे. आणि राजकारणही सुरू आहे. यासंदर्भात आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
बघा ते काय म्हणाले…
औरंगाबाद येथील पैठण दौऱ्यावर दरम्यान आज विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.@AjitPawarSpeaks pic.twitter.com/WiEI0M57df
— NCP (@NCPspeaks) February 11, 2023
Pimpri Chinchwad By Poll Election Ajit Pawar Says