मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खिळवून ठेवणारी मर्डर-मिस्ट्री सिरीज मौका या धोका; बघा OTT वर

by India Darpan
जून 23, 2023 | 5:06 am
in मनोरंजन
0
Mauka Ya Dhoka e1687442285396

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील नामवंत आणि आघाडीचा मनोरंजन मंच असलेल्या हंगामाने एक अत्यंत थरारक आणि खिळवून ठेवणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणली आहे. मौका या धोका असं या मालिकेचे शीर्षक असून ही मर्डर मिस्ट्री धाटणीची मालिका असणार आहे. या मालिकेसाठी उत्तम कलावंताची फौज एकत्र आली असून यामध्ये हिमांशू मल्होत्रा, आभास मेहता, समीक्षा भटनागर यांचा समावेश आहे. या तिघांनीही या मालिकेतील पात्र अक्षरश: जिवंत केली आहेत. आयुष्यातील आवडी आणि इच्छा माणसाला कोणत्या थरापर्यंत नेतात हे या मालिकेमध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अमित नावाच्या व्यक्तिरेखेभोवती मौका या धोका ही सिरीज फिरते. अमित हा सर्वसामान्य माणूस दाखवण्यात आला आहे. मात्र अमितच्या मनातील इच्छा त्याला अत्यंत भयानक वळणावर आणून सोडतात. अमित हा एका खुनाचा कटात खेचला जातो. खुनाच्या रहस्यामागील सत्य शोधून काढण्याच्या अमितच्या प्रवासात गूढ व्यक्तिमत्वाच्या शालिनीची साथ मिळते. शालिनी ही देखील या खुनाच्या कटाच्या फेऱ्यात अडकलेली असते. या सगळ्या खुनाच्या प्रकरणावर आणखी एक व्यक्ती डोळा ठेवून असते ती म्हणजे सत्यजीत. सत्यजीतची व्यक्तिरेखा ही या सगळ्याचा सूत्रधार असावी असा संशय अनेकांना असतो. अमितला आता या भीषण खेळातून आपली सुटका करून घेणं आणि या सगळ्या कटामागील सत्य बाहेर काढणं हे अत्यंत गरजेचं असतं. तो ते कसं करतो हे या मालिकेतून दाखवण्यात आलं आहे.

या शोबद्दल बोलताना हंगामा डिजिटल मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ )सिद्धार्थ रॉय म्हणाले की प्रेक्षकांची बदलत जाणारी आवड ओळखून त्यानुसार वैविध्यपूर्ण आणि आवडणाऱ्या मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करून देणं हे हंगामाचे सातत्याने उद्दीष्ट राहिलेले आहे. मौका या धोका ही असंख्य उत्कंठावर्धक आणि रहस्याचा शेवटपर्यंत खुलासा न होणारी सिरीज आहे. उत्तम कथानक, तगडे कलाकार यामुळे ही सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी बनली आहे. प्रेक्षकांना उत्तम मनोरंजनाद्वारे खिळवून ठेवणे हे हंगामाचे उद्दीष्ट्य असून ही मालिका देखील त्याला अपवाद नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिलांसाठी राज्य सरकारचे ‘उमेद’ अभियान; काय आहे ते? त्याचा लाभ कसा घ्यायचा?

Next Post

गोळीबार करुन फरार झाला…. चार महिन्यांनी असा जेरबंद झाला…

Next Post
crime 1234

गोळीबार करुन फरार झाला.... चार महिन्यांनी असा जेरबंद झाला...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011