India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मालेगावात किरकोळ वादातून एकाचा खून; आझाद नगर भागातील घटना..(व्हिडीओ)

India Darpan by India Darpan
July 25, 2022
in क्राईम डायरी
0

अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरात खूनांचे सत्र सुरुच आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असून यामुळे शहरातील नागरिक दहशतीखाली राहत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या घटनांनी मालेगावात पोलिसांच्या कार्यक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गेल्या दोन दिवसांत दुसरा खून मालेगावात झाला आहे. मागील भांडणात झालेले वाद मिटविण्यासाठी जमलेल्या मित्रांच्या बैठकीतच एका तरुणावर जमावाने तलवारीने हल्ला करीत त्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरात मध्य रात्री दिड वाजेच्या सुमारास घडली. मोहम्मद इब्राहिम समसुदोहा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Previous Post

नागरिकांना पुराच्या पाण्यातून करावी लागते नदी पार (व्हिडीओ)

Next Post

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

दुचाकीवरून जाताना दोघे जण पुराच्या पाण्यात वाहून गेले (व्हिडीओ)

August 10, 2022

रिझर्व्ह बँकेचा पुण्यातील बँकेला दणका! थेट परवानाच केला रद्द; आता ग्राहकांचे काय होणार?

August 10, 2022

हो, अमित शहांनी दोन दिवसांपूर्वी नितीश कुमारांना केला होता फोन; काय संवाद झाला?

August 10, 2022

मंत्रिमंडळ विस्तार ४० दिवसांनी… खातेवाटप किती दिवसांनी?… १८ मंत्री आगामी काही दिवस बिनखात्याचेच राहणार?

August 10, 2022
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा रक्षाबंधनाचा दिवस; जाणून घ्या गुरुवार, ११ ऑगस्टचे राशिभविष्य

August 10, 2022

इंडिया दर्पण – हास्य षटकार – यमराज जेव्हा बंट्याच्या स्वप्नात येतात..

August 10, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group