शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकरोडला अपघातात दोन ठार

by India Darpan
डिसेंबर 2, 2021 | 10:39 am
in क्राईम डायरी
0
Accident

नाशिकरोडला अपघातात दोन ठार
नाशिक – नाशिकरोड भागात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन जण ठार झाले. भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार व पादचारीचा मृत्य झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वेगवेगळे अपघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहडी शिव भागातील मंगेश रघूनाथ खालकर (४९ रा.खालकर मळा) हे दि.२९ नोव्हेंबर रोजी रात्री आपल्या मोपेडवर (एमएच १५ एचए ७३१२) घराकडे जात असतांना अपघात झाला. सिन्नर फाटा येथील हायमास्क दिव्याजवळ ते रस्ता ओलांडत असतांना समोरून भरधाव येणाºया मालट्रकने (एमएच १४ लीपी ७५०२) दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात खालकर गंभीर जखमी झाले होते त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी त्यांचा पुतण्या रत्नाकर खालकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार उजागरे करीत आहेत.

दुसरी घटना नाशिकरोड देवळाली कॅम्प मार्गावरील सौभाग्यनगर भागात घडली. या अपघातात बाबुराव दामू दिवटे (७० रा.संतकृपा अपा.म्हसोबा मंदिरामागे विहीतगाव) यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी शंकर दगडू हगवणे (रा.सौभाग्यनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. हगवणे व त्यांचे मित्र दिवटे बुधवारी (दि.१) सायंकाळच्या वेळेस युनियन बँकेजवळ पायी जात असतांना हा अपघात झाला. नाशिकरोड कडून देवळाली कॅम्पच्या दिशेने भरधाव जाणाºया अज्ञात कारने रस्ता ओलांडत असलेल्या दिवटे यांना धडक दिली. या अपघातात दिवटे गंभीर जखमी झााल्याने त्यांचा मृत्यु झाला. दोघा घटनांप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार उजागरे आणि कोकाटे करीत आहेत.

कलानगरला तरूणाची आत्महत्या
नाशिक – दिंडोरीरोडवरील कलानगर भागात राहणाºया २७ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
आदित्य मनोज सांगळे (रा.आोम बंगला,कलानगर) असे आत्महत्या करणाºया तरूणाचे नाव आहे. सांगळे याने बुधवारी (दि.१) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ सिध्देश सांगळे याने त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक-अहमदाबाद साठी सुरू आहे या दोन कंपन्यांची विमानसेवा

Next Post

धक्कादायक! दिंडोरी तालुक्यात ११ वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण

Next Post
crime diary 2

धक्कादायक! दिंडोरी तालुक्यात ११ वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011