शनिवार, मे 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाहीर झाला हा राष्ट्रीय पुरस्कार

राष्ट्रपतींच्या हस्ते ३ डिसेंबरला वितरण

by India Darpan
डिसेंबर 1, 2021 | 9:12 pm
in राष्ट्रीय
0
लोगो फोटो

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील 9 दिव्यागांसह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक शहराला वर्ष 2020 चे राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण 3 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहेत.

दरवर्षी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार’ प्रदान केले जातात. यावर्षी 3 डिसेंबर 2021 रोजी विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यावर्षी महाराष्ट्रातील 9 दिव्यांगासह सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकला विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

सांगलीच्या डॉ. पुनम अण्णासाहेब उपाध्ये, मुंबईच्या निक‍िता वसंत राऊत यांना ‘उत्कृष्ट कर्मचारी’ या श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. दिव्यागांसाठी उत्कृष्ट काम करणा-या ‘वैयक्तिक आणि संस्थांच्या श्रेणी’ मध्ये सनिका बेदी यांना ‘उत्कृष्ट वैयक्तिक (व्यावसायिक )’ श्रेणीतील पुरस्कार जाहीर झालेला आहे.

चलन अक्षमता (चालण्यातील अक्षमता, पेशीय अक्षमता, बटुत्व, एसिड अटैक पीड़ित, बरा झालेला कुष्ठ रोग, मस्तिष्क पक्षाघात) या श्रेणीतील ‘रोल मॉडेल’ चा पुरस्कार लातूरचा प्रिती पोहेकर, कोल्हापूरचे देवदत्ता माने यांना जाहीर झाला आहे. या श्रेणीतील दृष्टीदोष असणा-या मुंबईतील नेहा पावसकर, नागपूरचे राजेश औस‍दानी, श्रवण दोष असणारे औरंगाबादचे सागर राजीव बडवे, बौध्दिक अक्षमता या श्रेणीत ‘रोल मॉडेल’ म्हणुन कोल्हापूरचा प्रथमेश दाते, याच श्रेणीत मूळची महाराष्ट्राची असलेली सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेली देवांशी जोशी यांनाही जाहीर झालेला आहे. दिव्यागांसाठी सुगम्य वातावरण निर्म‍िती या श्रेणीत नाश‍िक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला पुरस्कार जाहीर झाला आहे. यासह क्रीडा श्रेणीतील ‘उत्कृष्ट क्रिडा खेळाडू’चा पुरस्कार कोल्हापूर ची वैष्णवी सुतार यांना जाहीर झालेला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना मृतांच्या वारसांना ५० हजाराची मदत; तत्काळ येथे अर्ज करा

Next Post

महाराष्ट्राची सुपूत्री देवांशी जोशीला बौध्द‍िक अक्षमता श्रेणीतील ‘रोल मॉडल’ राष्ट्रीय पुरस्कार

Next Post
WhatsApp Image 2021 11 30 at 18.45.22 1 e1638373502167

महाराष्ट्राची सुपूत्री देवांशी जोशीला बौध्द‍िक अक्षमता श्रेणीतील ‘रोल मॉडल’ राष्ट्रीय पुरस्कार

ताज्या बातम्या

bjp11

आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण ट्वीट…भाजपच्या या आमदारांविरुध्द काँग्रेसची तक्रार दाखल

मे 24, 2025
Untitled 46

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर…

मे 24, 2025
Election 4 1140x571 1

केंद्रीय निवडणूक आयोग मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार

मे 24, 2025
NMC Nashik 1

दिवाबत्तीच्या खांबात असतो ४४० व्होल्टचा वीजपुरवठा…नाशिक महानगरपालिकेने दिला हा इशारा

मे 24, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत ३५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित…

मे 24, 2025
bhujbal 11

अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याची जबाबदारी…

मे 24, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011